लाईव्ह न्यूज :

default-image

विशाल सोनटक्के

वन विभागाच्या भरतीत एकाच्या नावाने धावला दुसराच उमेदवार; दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वन विभागाच्या भरतीत एकाच्या नावाने धावला दुसराच उमेदवार; दोघांवर गुन्हा दाखल

व्हिडीओ, सीसीटीव्ही फुटेजमधून फुटले बिंग ...

पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

 ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला आढावा  ...

गावठी पिस्टलसह दोघांना केली अटक, उमरखेड पोलिसांची हदगाव रोडवर कारवाई - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गावठी पिस्टलसह दोघांना केली अटक, उमरखेड पोलिसांची हदगाव रोडवर कारवाई

या प्रकरणी उमरखेड पोलिस ठाण्यात दोघाजणावर कलम ३, २५ शस्त्र अधिनियम १९५९ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  ...

पती महेशनेच गळा आवळून केली दीपालीची हत्या, शवविच्छेदनातून उघड; तक्रारीनंतर रस्त्यातच थांबविली होती अंत्ययात्रा - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पती महेशनेच गळा आवळून केली दीपालीची हत्या, शवविच्छेदनातून उघड; तक्रारीनंतर रस्त्यातच थांबविली होती अंत्ययात्रा

...मात्र डायल ११२ वरून महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याची तक्रार आल्यानंतर ही अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेतला होता. ...

पैशांच्या उधळपट्टीवरून चौकशी, उघड झाली चोरीची घटना - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पैशांच्या उधळपट्टीवरून चौकशी, उघड झाली चोरीची घटना

शिंदेनगरमधील रेकॉर्डवरील एक सराईत मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करीत आहे. ...

उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पथकाकडून झरीजामणीत सेतु केंद्रांचे स्टिंग ऑपरेशन - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पथकाकडून झरीजामणीत सेतु केंद्रांचे स्टिंग ऑपरेशन

जादा पैसे आकारणाऱ्या दोन सेतु केंद्रांवर कारवाई ...

वाय सिक्युरिटीसह आमदारांचा ताफा पळाल्याने संताप, नऊ जखमीमधील एकाचा मृत्यू - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाय सिक्युरिटीसह आमदारांचा ताफा पळाल्याने संताप, नऊ जखमीमधील एकाचा मृत्यू

आमदार नरेंद्र भोंडेकर शुक्रवारी दिग्रस येथे एका कार्यक्रमाकरिता आले होते. ...

पाच लाख ६७ हजारांचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाच लाख ६७ हजारांचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त

या प्रकरणी बंटी सिओटीया याच्याविरुद्ध कलम १८८ भादंविसह कलम ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अन्वये यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...