लाईव्ह न्यूज :

default-image

विश्वास मोरे

खंडाळा घाटात भयानक अपघात; ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू, १४ जण जखमी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खंडाळा घाटात भयानक अपघात; ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू, १४ जण जखमी

मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाट परिसरातील तीव्र उतारावर नियंत्रण सुटलेल्या ट्रकने पाच वाहनांना जोरदार धडक दिली ...

‘काहीही उद्योग नसणाऱ्यांकडूनच हिंदीला विरोध’ राज ठाकरेंचे नाव न घेता अजित पवारांची टीका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘काहीही उद्योग नसणाऱ्यांकडूनच हिंदीला विरोध’ राज ठाकरेंचे नाव न घेता अजित पवारांची टीका

मनसेने मराठी पाट्या आणि शासकीय कार्यालयांत मराठीचा आग्रह धरून राज्यभर जागृती अभियान सुरू केले ...

‘दीनानाथ रुग्णालयावर दोनच दिवसात कारवाई’ अमीत गोरखे यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘दीनानाथ रुग्णालयावर दोनच दिवसात कारवाई’ अमीत गोरखे यांनी स्पष्टच सांगितलं

दीनानाथ रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेलेल्या तनिषा भिसे यांना डिपॉझिट भरले नाही मृत्यू झाला होता ...

मुळा नदी सुधारविषयी पर्यावरणवाद्यांशी बैठकीचा महापालिकेने केला फार्स - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुळा नदी सुधारविषयी पर्यावरणवाद्यांशी बैठकीचा महापालिकेने केला फार्स

कोणताही ठोस निर्णय नाही : पर्यावरणवाद्यांचे आंदोलन सुरू राहणार  ...

पर्यावरणवाद्यांचे मत ऐकून मगच नदी सुधार प्रकल्प राबवा;शरद पवारांची महापालिकेस सूचना - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पर्यावरणवाद्यांचे मत ऐकून मगच नदी सुधार प्रकल्प राबवा;शरद पवारांची महापालिकेस सूचना

पर्यावरण प्रेमींनी घेतली शरद पवार यांची भेट : मुळा नदी सुधारवर चर्चा   ...

वृक्षतोडीबाबत पर्यावरणप्रेमींसोबत बैठक; सुप्रिया सुळेंनंतर आता अजित पवारही नदीसाठी सरसावले - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वृक्षतोडीबाबत पर्यावरणप्रेमींसोबत बैठक; सुप्रिया सुळेंनंतर आता अजित पवारही नदीसाठी सरसावले

ग्लोबल वॉर्मिंगचा हे संकट आहे, त्यामुळं सर्वांनी काळजी घ्यायला हवी, आपल्याकडे वृक्षतोड रोखायला हवी, नदी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी ...

मुळा नदी सुशोभीकरण करणार बिल्डरांचे चांगभले; रस्ते, पाणी सुविधा, सुशोभीकरण यामुळे जमिनींना सोन्याचा भाव - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुळा नदी सुशोभीकरण करणार बिल्डरांचे चांगभले; रस्ते, पाणी सुविधा, सुशोभीकरण यामुळे जमिनींना सोन्याचा भाव

सध्या नदीच्या लगतच्या भागांमध्ये रस्ते सुविधा नाही. मात्र, नदी सुधारमुळे रस्त्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे. ...

ढगांच्या गडगडाटांसह जोरदार पाऊस; चिंचवडला आठवड्यात ४ अंशांनी तापमान घटले - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ढगांच्या गडगडाटांसह जोरदार पाऊस; चिंचवडला आठवड्यात ४ अंशांनी तापमान घटले

- दापोडीतील तापमान चिंचवडपेक्षा ५ अंशांनी घटले  ...