लाईव्ह न्यूज :

default-image

विश्वास पाटील

प्रश्न जास्त, लोकसभेचे उत्तर बनले अवघड; कोल्हापूर, हातकणंगलेत उमेदवार शोधताना राष्ट्रवादीची दमछाक - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रश्न जास्त, लोकसभेचे उत्तर बनले अवघड; कोल्हापूर, हातकणंगलेत उमेदवार शोधताना राष्ट्रवादीची दमछाक

हातकणंगले मतदारसंघात तर राष्ट्रवादीला शून्यापासून सुरुवात करावी लागेल, अशी स्थिती ...

मुश्रीफ, सतेज व पीएन यांनी ठरवलं तर लोकसभा अवघड नाही - संजयबाबा घाटगे - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुश्रीफ, सतेज व पीएन यांनी ठरवलं तर लोकसभा अवघड नाही - संजयबाबा घाटगे

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून संभाव्य उमेदवार म्हणूनही नाव चर्चेत ...

कोल्हापुरात शिवसेनेला हादरा, दोन्ही खासदार शिंदे गटात गेल्याने पक्ष बांधणीचे आव्हान - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात शिवसेनेला हादरा, दोन्ही खासदार शिंदे गटात गेल्याने पक्ष बांधणीचे आव्हान

मंडलिक-माने हे दोघेही शिंदे गटातून भाजपचे उमेदवार ठरले तर मूळच्या भाजपच्या नेत्यांना व मतदारांनाही ते कितपत रुचेल, हा प्रश्न. ...

मित्र धावले, माणुसकीचा धागा केला घट्ट; रस्त्यावर बाटल्या गोळा करून जगणाऱ्या वर्गमित्राला दिलं नवं जीवन - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मित्र धावले, माणुसकीचा धागा केला घट्ट; रस्त्यावर बाटल्या गोळा करून जगणाऱ्या वर्गमित्राला दिलं नवं जीवन

विवेक अत्यंत हुशार. कोल्हापुरातील नामांकित हॉटेलमध्ये व्यवस्थापक होते. चांगले सुंदर आयुष्य सुरू होतं; परंतु काही कारणांतून व आर्थिक फसवणुकीतून वैफल्य आले. मनस्थिती बिघडली. ...

शिवसेना खासदार संजय मंडलिक यांचे अस्सल सोनं आठवड्यात बेन्टेक्स कसे झाले?, जनतेतून विचारणा   - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेना खासदार संजय मंडलिक यांचे अस्सल सोनं आठवड्यात बेन्टेक्स कसे झाले?, जनतेतून विचारणा  

लोकसभेला भाजपच्या उमेदवारीसाठी आधीच टाकला रुमाल. ...

अदानीचे देणे फेडण्यासाठीच प्रचंड वीज दरवाढीचा बोजा; इंधन समायोजन आकार विनियमांचा गैरवापर  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अदानीचे देणे फेडण्यासाठीच प्रचंड वीज दरवाढीचा बोजा; इंधन समायोजन आकार विनियमांचा गैरवापर 

वीज क्षेत्राचे अभ्यासक प्रताप होगाडे यांची टीका ...