राज्यातील सरकारी व खाजगी बाजार समितीत १ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना २०० क्विंटलपर्यंत प्रतिक्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान राज्य शासनाकडून मिळणार आहे. ... अक्कलकोट जवळील सोलापूर महामार्गावर एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ... सोलापूर शहरातील पान टपरीवर जीवघेणा ओला मावा, सुका मावा आणि कोरडा मावा विक्री जोमात सुरू आहे. ... शेतकऱ्यांकडे उसाचे बिल न आल्यामुळे खत, बी बियाणे खरेदी, मुला-मुलींच्या लग्नाच्या तारखा जवळ आल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ... आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर चार-साडेचार वर्षापूर्वी विक्री केलेल्या कांद्याची रक्कम जमा होईल. ... या घटनेत दुचाकीचे नुकसान झाले आहे. ... अद्यापही याबाबत तोडगा न निघाल्याने मागील आठवड्यापासून पाच बैलगाड्यांसह शेतकरी आजही कलेक्टर कचररीतच तळ ठोकून आहेत. ... भाजपचे खासदार धनंजय महाडिकांच्या ताब्यातील कारखान्यातील साखरेची विक्री होणार असल्याचे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ...