लाईव्ह न्यूज :

default-image

विठ्ठल खेळगी

सोलापूर बाजार समितीत ३ एप्रिलपासून कांदा अनुदानासाठी अर्ज स्वीकारणार! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बाजार समितीत ३ एप्रिलपासून कांदा अनुदानासाठी अर्ज स्वीकारणार!

राज्यातील सरकारी व खाजगी बाजार समितीत १ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना २०० क्विंटलपर्यंत प्रतिक्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान राज्य शासनाकडून मिळणार आहे. ...

समृद्धी महामार्गाप्रमाणे सूरत-चेन्नई ग्रीनफील्ड हायवेला मोबदला देण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :समृद्धी महामार्गाप्रमाणे सूरत-चेन्नई ग्रीनफील्ड हायवेला मोबदला देण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको 

अक्कलकोट जवळील सोलापूर महामार्गावर एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

सोलापुरातील मावा विक्री बंद करा अन्यथा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना देणार मावा भेट - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील मावा विक्री बंद करा अन्यथा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना देणार मावा भेट

सोलापूर शहरातील पान टपरीवर जीवघेणा ओला मावा, सुका मावा आणि कोरडा मावा विक्री जोमात सुरू आहे. ...

गाळप हंगाम संपूनही कारखान्यांकडून ऊसबील मिळेना, बळीराजा करणार साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गाळप हंगाम संपूनही कारखान्यांकडून ऊसबील मिळेना, बळीराजा करणार साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन

शेतकऱ्यांकडे उसाचे बिल न आल्यामुळे खत, बी बियाणे खरेदी, मुला-मुलींच्या लग्नाच्या तारखा जवळ आल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ...

साडेचार वर्षांपूर्वी विक्री केलेल्या कांद्याला अनुदान आता मिळणार; साडेसात कोटी मंजूर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साडेचार वर्षांपूर्वी विक्री केलेल्या कांद्याला अनुदान आता मिळणार; साडेसात कोटी मंजूर

आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर चार-साडेचार वर्षापूर्वी विक्री केलेल्या कांद्याची रक्कम जमा होईल. ...

चालू टेम्पो चालकाविनाच पुढे गेला, रस्त्यावरील दुचाकीला फरपटत नेले - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चालू टेम्पो चालकाविनाच पुढे गेला, रस्त्यावरील दुचाकीला फरपटत नेले

या घटनेत दुचाकीचे नुकसान झाले आहे. ...

आठवडा झाला तरीही पाच बैलगाड्यांसह शेतकऱ्यांचा मुक्काम कलेक्टर कचेरीतच - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आठवडा झाला तरीही पाच बैलगाड्यांसह शेतकऱ्यांचा मुक्काम कलेक्टर कचेरीतच

अद्यापही याबाबत तोडगा न निघाल्याने मागील आठवड्यापासून पाच बैलगाड्यांसह शेतकरी आजही कलेक्टर कचररीतच तळ ठोकून आहेत. ...

महाडिकांच्या ताब्यातील भिमा कारखान्यामधील साखरेची विक्री दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँक करणार! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाडिकांच्या ताब्यातील भिमा कारखान्यामधील साखरेची विक्री दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँक करणार!

भाजपचे खासदार धनंजय महाडिकांच्या ताब्यातील कारखान्यातील साखरेची विक्री होणार असल्याचे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ...