Buldhana Accident News: शहरातील ४४ वर्षीय महिला सकाळी फिरायला जात असताना रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडल्याने महिलेचा घटनास`थळीच मृत्यू झाल्याची घटना ८ मे रोजी घडली. ...
लग्नाच्या वरातीत टूनकी येथे नवरदेवाला हातात तलवार घेऊन डीजे वाद्याच्या गाण्यावर ताल धरणे चांगलेच भाेवले. रविवारी सोनाळा पोलीस ठाण्यात नवरदेवावर गुन्हा दाखल करण्यात आला. ...