हा अपघात इतका भिषण होता की दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागांचा अक्षरशः चुराडा झाला.आयशर वाहक सचिन ज्ञानेश्वर पिलोरे वय ३२ रा.पतखडी (बेलदार वाडी) जळगाव खान्देश व ट्रकचालक रघुवीर सिंह वय ३९ पाटणीया मध्यप्रदेश हे दोघे जागीच ठार झाले. ...
संग्रामपूर तालुक्यातील एका गावात सन २०२१ पासून अजय संतोष लोणकर याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अनैतिक संबंध ठेवले. मोबाईलमध्ये असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने १७ फेब्रुवारीला अल्पवयीन मुलीवर शेगाव येथील एका गेस्टहाऊसवर अत्याचार केला. ...
Buldhana News: लग्न समारंभ आटोपून घरी येत असताना झाडेगावजवळ आल्यानंतर ऑटोला जीपने धडक दिल्याने पाच वर्षांची मुलगी व आई ठार झाल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान घडली. मानेगाव येथील रहिवासी रुखमा शांताराम रत्नपारखी त्यांची सासू ...