लाईव्ह न्यूज :

default-image

विवेक भुसे

विश्रांतवाडी भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाला केले स्थानबद्ध; नागपूर कारागृहात रवानगी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विश्रांतवाडी भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाला केले स्थानबद्ध; नागपूर कारागृहात रवानगी

आरोपीविरुद्ध शस्त्र बाळगणे, लूट, हाणामारी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल ...

टीईटी गैरव्यवहारातील आरोपी तुकाराम सुपेवर अपसंपदा प्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टीईटी गैरव्यवहारातील आरोपी तुकाराम सुपेवर अपसंपदा प्रकरणी गुन्हा दाखल

शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा ठपका तुकाराम सुपे याच्यावर ठेवण्यात आला आहे ...

चेस्टा मस्करीत गेला जीव! कॉम्प्रेसचा पाईप गुदद्वारास लावल्याने हवा पोटात जाऊन मृत्यू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चेस्टा मस्करीत गेला जीव! कॉम्प्रेसचा पाईप गुदद्वारास लावल्याने हवा पोटात जाऊन मृत्यू

याबाबत शंकरदिन रामदिन साहु (वय ३४) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़.... ...

ती बोलेना, दुसऱ्याशी जवळीक वाढल्याचा संशय, तरुणाचा गळफास - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ती बोलेना, दुसऱ्याशी जवळीक वाढल्याचा संशय, तरुणाचा गळफास

एका मुलीबरोबर या मुलाचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते ...

चेअरमन होण्यावरुन दोघा ज्येष्ठांमध्ये जुंपली; परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चेअरमन होण्यावरुन दोघा ज्येष्ठांमध्ये जुंपली; परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल

६० वर्षाच्या ज्येष्ठाने फिर्याद दिली असून पोलिसांनी चेअरमन यांच्यावर गुन्हा दखल केला आहे ...

Pune: ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील निलंबित डॉ. प्रवीण देवकाते याला अटक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील निलंबित डॉ. प्रवीण देवकाते याला अटक

Lalit Patil case: ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी ससून रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना गुन्हे शाखेने अटक केली. ...

Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी अटकेत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी अटकेत

ललित पाटील याचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढविण्यासाठी त्याला मदत केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी ही अटक केली आहे... ...

Pune Metro: मेट्रोचे काम करताना सापडले हॅन्ड ग्रेनेड; पुण्यातील बाणेर परिसरात खळबळ - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: मेट्रोचे काम करताना सापडले हॅन्ड ग्रेनेड; पुण्यातील बाणेर परिसरात खळबळ

बाँम्ब जिवंत आहे का नाही, याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी यंत्राचा वापर केला ...