लाईव्ह न्यूज :

default-image

विवेक भुसे

धक्कादायक! पुण्यात सराफा व्यावसायिकावर गोळीबार; हल्लेखोरांनी झाडल्या ६ गोळ्या - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पुण्यात सराफा व्यावसायिकावर गोळीबार; हल्लेखोरांनी झाडल्या ६ गोळ्या

सराफाला लागल्या तीन गोळ्या ...

भाजीपाल्यांच्या क्रेटसमधून येतोय गांजा; कस्टमने पकडला ६३ लाखांचा गांजा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजीपाल्यांच्या क्रेटसमधून येतोय गांजा; कस्टमने पकडला ६३ लाखांचा गांजा

ट्रकमध्ये भाजीपाल्याचे क्रेटस लावून त्याच्याखाली पोत्यांमध्ये भरुन लपवून गांजा आणला जात होता ...

सात बारावर नोंदीसाठी लाच घेणारा तलाठी जाळ्यात, साथीदारासह तलाठीला लाच लुचपतने केली अटक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सात बारावर नोंदीसाठी लाच घेणारा तलाठी जाळ्यात, साथीदारासह तलाठीला लाच लुचपतने केली अटक

आजोबांनी तक्रारदार यांना बक्षीसपत्राने ३९ गुंठे जमीन दिली होती... ...

दहशतवादी पकडले; स्लिपर सेलची कडी उकलली, पुणे पोलिसांचे कौतुक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहशतवादी पकडले; स्लिपर सेलची कडी उकलली, पुणे पोलिसांचे कौतुक

इसिस दहशतवादी पकडल्याबद्दल एनआयएच्या प्रमुखांचे कौतुकाचे पत्र ...

गायक सिद्धु मुसेवाला कांडमधील शार्पशुटर संतोष जाधवच्या नावाने खंडणीची धमकी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गायक सिद्धु मुसेवाला कांडमधील शार्पशुटर संतोष जाधवच्या नावाने खंडणीची धमकी

तुझ्या घरच्यांना बायका पोरांना मारेन, तुला दिवाळी साजरी करायची असेल तर आता ५० हजार दे, अशी धमकी दिली ...

पुणे ISIS मॉडयुल प्रकरणातील पसार दहशतवाद्याला NIA कडून अटक, पुण्यातून गेला होता पळून - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ISIS मॉडयुल प्रकरणातील पसार दहशतवाद्याला NIA कडून अटक, पुण्यातून गेला होता पळून

मोहम्मद शाहनवाज आलम (रा. हजारीबाग, झारखंड) असे त्याचे नाव आहे... ...

पूर्ववैमनस्यातून वडगाव शेरीत तरुणाचा खून; पाच ते सहा जणांकडून कोयत्याने वार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूर्ववैमनस्यातून वडगाव शेरीत तरुणाचा खून; पाच ते सहा जणांकडून कोयत्याने वार

पूर्ववैमनस्यातून राठोड याचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध सुरु ...

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी नवले पुलाजवळ आंदोलन; ५०० जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी नवले पुलाजवळ आंदोलन; ५०० जणांवर गुन्हा दाखल

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पुलाजवळ आंदोलन केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला... ...