शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळतो, असे सांगून सायबर चोरटे फायदा घेऊ लागले असून फसवणुकीचे गुन्हे गेल्या वर्षभरापासून वाढले आहेत. ...
चोरट्यांनी त्यांना बनावट कागदपत्रे पाठविली. नोकरीसाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल, असे सांगून त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणासाठी पैशांची मागणी केली ...