लाईव्ह न्यूज :

default-image

विवेक भुसे

Pune Crime: २० लाखांचे ५ कोटी करुन देण्याच्या नावाखाली गंडा; नारायण पेठेतील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: २० लाखांचे ५ कोटी करुन देण्याच्या नावाखाली गंडा; नारायण पेठेतील घटना

हा प्रकार नारायण पेठेतील पटवर्धन गड अपार्टमेंटमध्ये ९ ऑगस्ट ते २५ सप्टेंबर २०२३ दरम्यान घडला... ...

प्रभात रोडवरील वीज कट करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर सोडला कुत्रा, जिन्यामध्ये ठेवले कोंडून - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रभात रोडवरील वीज कट करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर सोडला कुत्रा, जिन्यामध्ये ठेवले कोंडून

हा प्रकार बुधवारी दुपारी सव्वा तीन ते साडेचार दरम्यान घडला.... ...

मुंबई पोलीस भरतीचा पेपर फोडणाऱ्याने पुण्यातही फोडला पेपर, पाच महिन्यांनी गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई पोलीस भरतीचा पेपर फोडणाऱ्याने पुण्यातही फोडला पेपर, पाच महिन्यांनी गुन्हा दाखल

स्पाय कॅमेऱ्याद्वारे पेपरफुटी प्रकरणी त्यामुळे तब्बल ५ महिन्यांनंतर लोकसेवा आयोगाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे... ...

गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडेपाच कोटींना गंडा; माजी नगरसेवक उदय जोशीवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडेपाच कोटींना गंडा; माजी नगरसेवक उदय जोशीवर गुन्हा दाखल

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदय जोशी हे सदाशिव पेठेतून भाजपचे नगरसेवक होते. ...

पदर ओढून विनयभंग, माजी मंत्र्याच्या मुलावर गुन्हा दाखल; अभिजित शिवरकरची धमकी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पदर ओढून विनयभंग, माजी मंत्र्याच्या मुलावर गुन्हा दाखल; अभिजित शिवरकरची धमकी

पुन्हा दिसले तर तुमच्यासह भावकीचे मुडदे पाडू... ...

आर्थिक अडचणीमुळे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आर्थिक अडचणीमुळे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल

रुण मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी मुलाचे आईवडील, भावावर गुन्हा दाखल केला आहे.... ...

Pune: आखाती देशात महिला विक्री करणारा दलाल जेरबंद; गुन्हे शाखेने मुंबईतून केली अटक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: आखाती देशात महिला विक्री करणारा दलाल जेरबंद; गुन्हे शाखेने मुंबईतून केली अटक

याबाबत दोन महिलांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत... ...

पतीच्या छळामुळे नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; अवघ्या ३ महिन्यातच संपविले आयुष्य - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीच्या छळामुळे नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; अवघ्या ३ महिन्यातच संपविले आयुष्य

नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर... ...