लाईव्ह न्यूज :

default-image

विवेक भुसे

पूर्ववैमनस्यातून युवकावर कोयत्याने वार करुन खून; हडपसरमधील मिरेकर वस्तीतील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूर्ववैमनस्यातून युवकावर कोयत्याने वार करुन खून; हडपसरमधील मिरेकर वस्तीतील घटना

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांसह सहा जणांना ताब्यात घेतले आहे... ...

दिवे घाटात टेम्पो उलटून १२ कामगार जखमी; सर्वांना सासवड येथील रुग्णालयात केले दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवे घाटात टेम्पो उलटून १२ कामगार जखमी; सर्वांना सासवड येथील रुग्णालयात केले दाखल

हा अपघात दिवे घाटातून पुण्याकडे येताना दुसर्‍या वळणावर सकाळी साडेआठ वाजता घडला. ...

उसण्या पैशांवरुन वाद, पीएमपी चालकाचा खून, दोघा मित्रांना अटक! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उसण्या पैशांवरुन वाद, पीएमपी चालकाचा खून, दोघा मित्रांना अटक!

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सोमनाथ अशोक कुंभार (वय ३०, रा. जांभुळवाडी) आणि रोहित दिलीप पाटेकर (वय २०, रा. धनकवडी) या दोघांना अटक केली आहे.  ...

बांग्लादेशातील अल्पवयीन मुलीला बुधवार पेठेत लावले वेश्या व्यवसायाला, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांग्लादेशातील अल्पवयीन मुलीला बुधवार पेठेत लावले वेश्या व्यवसायाला, गुन्हा दाखल

या प्रकरणी कुंटणखाना मालिकिणीसह तिघांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे... ...

टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या ‌‘पिक्सल्स्‌‍' एकांकिकेस पुरुषोत्तम करंडक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या ‌‘पिक्सल्स्‌‍' एकांकिकेस पुरुषोत्तम करंडक

सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका ‘फेलसेफ'ला ...

कॉलेजमधून तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार, तरुणाला अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॉलेजमधून तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार, तरुणाला अटक

पनवेल आणि बाणेर येथे ५ ते ७ सप्टेबर दरम्यान घडला प्रकार ...

Pune: शायनिंग मारणे पडले महागात, पिस्तुलातून गोळी उडून तरुण जखमी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: शायनिंग मारणे पडले महागात, पिस्तुलातून गोळी उडून तरुण जखमी

या घटनेत अभय छबन वाईकर (वय २२, रा. सांगरुण, ता. हवेली) हा जखमी झाला असून त्याच्यावर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे... ...

Pune Rain: महिन्याभरापासून प्रतिक्षा; अखेर दहिहंडीपासून पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार सलामी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: महिन्याभरापासून प्रतिक्षा; अखेर दहिहंडीपासून पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार सलामी

पुणे जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाची प्रतिक्षा होती, त्यातून धरणांमधील पाणीसाठा कमी होऊ लागला होता ...