लाईव्ह न्यूज :

default-image

विवेक भुसे

Pune: पिस्तुलाचा धाक दाखवून पुण्यात पोलिसानेच केला महिला पोलिसावर बलात्कार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पिस्तुलाचा धाक दाखवून पुण्यात पोलिसानेच केला महिला पोलिसावर बलात्कार

हा प्रकार स्वारगेट पोलीस वसाहत तसेच खडकवासला येथील लॉजवर २०२० ते १ ऑगस्ट २०२३ दरम्यान घडला.... ...

कर्नलचे पिस्तुल व तब्बल २० जिवंत काडतुसे चोरीस; खडकी आर्मीच्या वर्कशॉपमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्नलचे पिस्तुल व तब्बल २० जिवंत काडतुसे चोरीस; खडकी आर्मीच्या वर्कशॉपमधील धक्कादायक प्रकार

पेटीचे कुलूप तोडून त्यातील २५ हजार रुपयांचे पिस्टल व २ हजार रुपयांचे पिस्टलचे २० जीवंत काडतुसे चोरुन नेल्याचे दिसून आले ...

बुधवार पेठेतील मैत्रिणीला खुश करण्यासाठी 'तो' करायचा घरफोड्या; पोलिसांनी आवळल्या मुसक्या - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुधवार पेठेतील मैत्रिणीला खुश करण्यासाठी 'तो' करायचा घरफोड्या; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

एका घरफोडीत त्याच्या हाती भारतीय व परदेशी चलन हाती लागले... ...

वानवडीत ज्वेलर्सच्या दुकानाला आग; चांदीच्या मूर्ती वितळून झाला गोळा, सर्व फर्निचर जळून खाक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वानवडीत ज्वेलर्सच्या दुकानाला आग; चांदीच्या मूर्ती वितळून झाला गोळा, सर्व फर्निचर जळून खाक

सोन्याचे दागिने लॉकरमध्ये ठेवल्याने ते वाचले तर आगीत दुकानातील सर्व फर्निचर जळून खाक ...

दुसऱ्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून ज्येष्ठ नागरिकाने संपवलं जीवन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुसऱ्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून ज्येष्ठ नागरिकाने संपवलं जीवन

पहिल्या पत्नीच्या निधनानंतर ज्येष्ठ नागरिकाने दुसऱ्या पत्नीशी लग्न केले होते ...

इन्स्टावर फोटो टाकत लिहिले ‘बायकाे’; बदनामीच्या भीतीपोटी शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इन्स्टावर फोटो टाकत लिहिले ‘बायकाे’; बदनामीच्या भीतीपोटी शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली... ...

कारागृह महिला शिपायाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; जेलरला अटक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारागृह महिला शिपायाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; जेलरला अटक

तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे... ...

PMP बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन तरुणीच्या पाठीवर फिरवला हात, तरुण अटकेत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMP बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन तरुणीच्या पाठीवर फिरवला हात, तरुण अटकेत

हा प्रकार हडपसर मधील गाडीतळ येथे शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडला... ...