लाईव्ह न्यूज :

default-image

विवेक भुसे

पुणे पोलिस आयुक्तांची सेंचुरी! एमपीडीए कायद्यान्वये १०० गुन्हेगारांना केले स्थानबद्ध - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलिस आयुक्तांची सेंचुरी! एमपीडीए कायद्यान्वये १०० गुन्हेगारांना केले स्थानबद्ध

राजू गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून हडपसर परिसरात त्यांच्यावर मागील ४ वर्षांमध्ये ७ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत... ...

वजन मापे निरीक्षकाच्या घरी सापडले घबाड - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वजन मापे निरीक्षकाच्या घरी सापडले घबाड

सिंहगड रोडवरील घरात २८ लाख ५० हजारांची रोकड ...

Pune: पोलिस ठाण्यातच दरोडा टाकणारे चार पोलिस निलंबित, जप्त केलेल्या दुचाकींची परस्पर विक्री - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पोलिस ठाण्यातच दरोडा टाकणारे चार पोलिस निलंबित, जप्त केलेल्या दुचाकींची परस्पर विक्री

या चौघांनी ९ दुचाकी व चारचाकी वाहनांची बेकायदेशीरपणे परस्पर विक्री करुन तब्बल ४ लाख ६० हजार रुपये मिळविल्याचे निष्पन्न झाले आहे.... ...

सहायक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ यांचे निधन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहायक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ यांचे निधन

इमारतीवरुन पडल्याने गंभीर जखमी झालेले सहायक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ यांचे सोमवारी रात्री निधन झाले. ...

आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल; महापालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ करणे पडले महागात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल; महापालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ करणे पडले महागात

आशानगर येथील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन प्रसंगी महापालिका अधिकाऱ्याला अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करणे आमदार रवींद्र धंगेकर यांना चांगलेच महागात पडले आहे. ...

शहरातील १९ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील १९ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे : निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील १९ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या शनिवारी रात्री करण्यात आल्या. ... ...

परदेशी पळून जाण्याच्या शक्यतेने जादूटोण्याद्वारे फसवणूक प्रकरणी महिलेचा जामीन फेटाळला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परदेशी पळून जाण्याच्या शक्यतेने जादूटोण्याद्वारे फसवणूक प्रकरणी महिलेचा जामीन फेटाळला

न्यायालयाने तिचा जामीन फेटाळला.  ...

Maharashtra: गुणवत्तापूर्ण सेवेबाबत राज्यातील कारागृहाच्या ९ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra: गुणवत्तापूर्ण सेवेबाबत राज्यातील कारागृहाच्या ९ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर

कारागृह विभागात वैशिष्टयपूर्ण सेवेबद्दल कोल्हापूर, तळोजा, मुंबई, येरवडा, छत्रपती संभाजीनगर, अकोला मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदक जाहीर झाले आहे.... ...