लाईव्ह न्यूज :

default-image

विवेक भुसे

Pune: चणे फुटाणे विकणारा निघाला खूनी, तब्बल १३ वर्षे होता फरारी; राजस्थानातून अटक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: चणे फुटाणे विकणारा निघाला खूनी, तब्बल १३ वर्षे होता फरारी; राजस्थानातून अटक

सेनापती बापट रोडवरील अंबिका सोसायटीतील कन्स्ट्रक्शन साईवर राजा ऊर्फ रज्जवा रामकेश यादव व बिट्टी ऊर्फ श्यामबाबु यादव हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते... ...

'तुमच्याकडून नाही, माझ्याकडूनच घेतील..." खूनाच्या कट सहभागापाठोपाठ लाचेमध्येही वकिलाची मध्यस्थी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुमच्याकडून नाही, माझ्याकडूनच घेतील..." खूनाच्या कट सहभागापाठोपाठ लाचेमध्येही वकिलाची मध्यस्थी

वकिलाने पोलीस तुमच्याकडून पैसे घेणार नाही, माझ्याकडूनच घेतील असे तक्रारदाराला सांगितले ...

Pune: हातभट्टीवाल्या सराईत गुन्हेगाराला केले स्थानबद्ध, पोलीस आयुक्तांची कारवाई - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: हातभट्टीवाल्या सराईत गुन्हेगाराला केले स्थानबद्ध, पोलीस आयुक्तांची कारवाई

पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन भंडारी याला एक वर्षाकरीता नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले... ...

लोहगावात दहशत माजविणारा गुड रोहन गायकवाड स्थानबद्ध - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोहगावात दहशत माजविणारा गुड रोहन गायकवाड स्थानबद्ध

आरोपीवर मागील ५ वर्षांमध्ये त्याच्याविरुद्ध ८ गंभीर गुन्हे दाखल ...

घराचा दरवाजा आतून बंद; बाथरुमचे दारही आतून बंद, महिलेचा गळा आवळून खून, प्रियकराला अटक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घराचा दरवाजा आतून बंद; बाथरुमचे दारही आतून बंद, महिलेचा गळा आवळून खून, प्रियकराला अटक

मुलीबरोबरच्या प्रेमसंबंधांना विरोध केल्याने तरुणाने कुत्र्याला बांधण्याकरीता असलेल्या बेल्टने गळा आवळून आईचा खून केला ...

लोहगाव परिसरात दहशत माजविणारा अट्टल गुन्हेगार ऋषिकेश नेवाळे स्थानबद्ध - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोहगाव परिसरात दहशत माजविणारा अट्टल गुन्हेगार ऋषिकेश नेवाळे स्थानबद्ध

मागील ५ वर्षांमध्ये त्याच्याविरुद्ध ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देण्यासाठी समोर येत नाहीत... ...

गणेश पेठेत दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश पेठेत दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

आरोपीने अग्नीशस्त्र, कोयता, तलवार अशी घातक शस्त्रासह खूनाचा प्रयत्न, दुखापत करणे असे गुन्हे केले आहेत ...

बनावट कागदपत्रांद्वारे कर्जप्रकरणात बांधकाम व्यावसायिकाची साडेपाच कोटींची फसवणूक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट कागदपत्रांद्वारे कर्जप्रकरणात बांधकाम व्यावसायिकाची साडेपाच कोटींची फसवणूक

निबंधक कार्यालयातील निबंधक, महाराष्ट्र बँक, डीबीएस बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल ...