लाईव्ह न्यूज :

default-image

विवेक चांदुरकर

मालवाहू वाहन पलटल्याने भीषण अपघात, ९ मजूर जखमी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मालवाहू वाहन पलटल्याने भीषण अपघात, ९ मजूर जखमी

मालवाहतूक करणारे एम.एच.२८/ए.बी.४९५८ क्रमांकाचे वाहन  कुंड खुर्द येथील शेतमजूरांना कामावर घेऊन जात होते ...

जोरदार पावसाने कपाशी उत्पादकांच्या आशेवर फेरले पाणी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जोरदार पावसाने कपाशी उत्पादकांच्या आशेवर फेरले पाणी

गतवर्षी कपाशीला दहा हजारांपेक्षा जास्त भाव मिळाला. त्यामुळे यावर्षी कपाशीची पेरणी वाढली. ...

किटनाशकांमुळे जळाले तीन एकरातील कपाशीचे पीक, कृषी विभागाकडून तक्रार बेदखल - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :किटनाशकांमुळे जळाले तीन एकरातील कपाशीचे पीक, कृषी विभागाकडून तक्रार बेदखल

तालुक्यातील लाखनवाडा येथील शेतकर्याने चार दिवसांपूर्वी कपाशीवर किटकनाशकाची फवारणी केली. ...

जिल्ह्यात सरासरीच्या ८७ टक्के पाऊस - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्ह्यात सरासरीच्या ८७ टक्के पाऊस

पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली ...

जिल्ह्यात जोरदार पावसाने उडविली दाणादाण; हाताशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्ह्यात जोरदार पावसाने उडविली दाणादाण; हाताशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

रविवारी सायंकाळी ७ वाजेपासून जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. ...

तुरीवर मारूका अळीचा प्रादुर्भाव, ८० हजार हेक्टरवरील पीक धोक्यात - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तुरीवर मारूका अळीचा प्रादुर्भाव, ८० हजार हेक्टरवरील पीक धोक्यात

जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात ७९ हजार ३५० हेक्टरवर तुरीची पेरणी करण्यात आली आहे. ...

खामगाव : उत्पादन येण्याआधीच सोयाबीनच्या दरात ७०० रुपयांची घट - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव : उत्पादन येण्याआधीच सोयाबीनच्या दरात ७०० रुपयांची घट

आताच भाव पडल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. ...

१ लाख १६ हजार शेतकऱ्यांचे इकेवायसी बाकी; पीएम किसान केवायसीच्या मुदतीत वाढ - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :१ लाख १६ हजार शेतकऱ्यांचे इकेवायसी बाकी; पीएम किसान केवायसीच्या मुदतीत वाढ

७ सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी करणार्या लाभार्थ्यांना २५ सप्टेंबर रोजी पीएम किसान योजनेचा बारावा हप्ता वितरित होणार आहे. ...