लाईव्ह न्यूज :

default-image

विवेक चांदुरकर

उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच बुलढाण्यात पाणीटंचाइचे संकट, पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम अर्धवट - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच बुलढाण्यात पाणीटंचाइचे संकट, पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम अर्धवट

आदिवासी भागातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती ...

गव्हात वाढले टुशांचे प्रमाण, भाव कमी, उत्पादनातही घट - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गव्हात वाढले टुशांचे प्रमाण, भाव कमी, उत्पादनातही घट

गहू उत्पादक शेतकरी संकटात, उत्पादन खर्चही निघेना. ...

नांदुऱ्यात ३० लाख रुपयांचा प्रतिबंधीत गुटख्यासह ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नांदुऱ्यात ३० लाख रुपयांचा प्रतिबंधीत गुटख्यासह ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

याप्रकरणी दोघा आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांच्या ताब्यातून मोठ्या वाहनासह ४५ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...

बुलढाणा : चारचाकी, दुचाकीची जोरदार टक्कर, अपघातातील गंभीर जखमीचा मृत्यू - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा : चारचाकी, दुचाकीची जोरदार टक्कर, अपघातातील गंभीर जखमीचा मृत्यू

राष्ट्रीय महामार्गावर धानोरा फ्लायओव्हरजवळ चारचाकी व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. ...

जिल्ह्यातील टरबुजांची गुजरात, दिल्लीला निर्यात; ट्रान्सपोर्ट खर्च निघूनही मिळतो जास्त भाव - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्ह्यातील टरबुजांची गुजरात, दिल्लीला निर्यात; ट्रान्सपोर्ट खर्च निघूनही मिळतो जास्त भाव

ट्रान्सपोर्ट खर्च वगळूनही शेतकर्यांना चांगला भाव मिळत असल्याने शेतकर्यांचा भर गुजरात व दिल्लीकडे टरबुज पाठविण्यावर आहे. ...

पाकीटबंद पूरक पोषण आहार निकृष्ट दर्जाचा; मातेसह बालकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाकीटबंद पूरक पोषण आहार निकृष्ट दर्जाचा; मातेसह बालकांचे आरोग्य धोक्यात

निकृष्ट दर्जाचा पूरक आहार खाद्यान्न म्हणून दिला जात असल्यानेच बालकांमधील कूपोषण वाढत असल्याचा गंभीर आरोप गरोदर मातांकडून होत आहे ...

महामार्गावर सौंदर्यीकरणासाठी लावलेल्या झाडांची चोरी, बांधकाम विभागाची पोलिसात तक्रार - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महामार्गावर सौंदर्यीकरणासाठी लावलेल्या झाडांची चोरी, बांधकाम विभागाची पोलिसात तक्रार

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे. ...

महावितरणची वीज चोरट्यांवर कारवाई! आकोडे टाकून सुरू होती वीजचोरी : गुन्हा दाखल - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महावितरणची वीज चोरट्यांवर कारवाई! आकोडे टाकून सुरू होती वीजचोरी : गुन्हा दाखल

तारांवर आकोडे टाकून वीजचोरी करण्यांवर या मोहिमेंतर्गत कारवाइ करण्यात आली. पाच ग्राहकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...