लाईव्ह न्यूज :

default-image

यशवंत भीमराव परांडकर

संक्रातीनंतर करीसाठी भाविक सारंग स्वामींच्या यात्रेत; १६० क्विंटल भाजीच्या प्रसादाचे वाटप - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :संक्रातीनंतर करीसाठी भाविक सारंग स्वामींच्या यात्रेत; १६० क्विंटल भाजीच्या प्रसादाचे वाटप

यात्रेतील प्रसादाची भाजी घेण्यासाठी काही भाविक मुक्कामी; सकाळी नऊ वाजेपासून सारंगवाडीत प्रसाद वाटप सुरू ...

'शासन आपल्या दारी'चा  कार्यक्रम ग्रामस्थांनी घोषणा देत उधळून लावला - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'शासन आपल्या दारी'चा  कार्यक्रम ग्रामस्थांनी घोषणा देत उधळून लावला

वसमत तालुक्यातील कौठा येथे आज सकाळी ११ वाजता  'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी स्मशानभूमीत उपोषण - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी स्मशानभूमीत उपोषण

वाजतगाजत काढला मोर्चा; प्रशासनाला दिले निवेदन ...

गोरेगावात टॉवरवर चढून तरुणांचे आंदोलन; मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गोरेगावात टॉवरवर चढून तरुणांचे आंदोलन; मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी

गोरेगाव परिसरातील हिंगोली रस्त्यावर आंतरवाली येथील घटनेचा टायर पेटवून निषेध नोंदविण्यात आला. ...

कुरूंदा ग्रामस्थांनी काढली १०० फूट तिरंगा रॅली - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कुरूंदा ग्रामस्थांनी काढली १०० फूट तिरंगा रॅली

कुरुंदा ( जि.हिंगोली): स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगळी संकल्पना समोर ठेवून १०० फूट झेंडा बनवत त्याची रॅली काढत हर्ष उल्हासाने भारतीय ... ...

परतवारी एकादशी निमित्त नर्सी येथे अवतरली अवघी पंढरी - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :परतवारी एकादशी निमित्त नर्सी येथे अवतरली अवघी पंढरी

भल्या पहाटेपासूनच भाविकांचे जत्थेच्या जत्थे मंदिराच्या दिशेने जात असल्याने संपूर्ण रस्ता भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. ...

‘पूर्णे’ साठी ८०.५४ टक्के मतदान; ४८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘पूर्णे’ साठी ८०.५४ टक्के मतदान; ४८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

११ जुलै रोजी मतमोजणी व निकाल; परीवर्तन की पुन्हा दांडेगावकर याकडे लागले लक्ष ...

जमीन तापत असलेल्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये; तहसीलदारांनी काढले आदेश - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जमीन तापत असलेल्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये; तहसीलदारांनी काढले आदेश

‘लोकमत’ वृत्ताची दखल घेऊन लक्ष्मण नाईक तांडा परिसरात पथकाने केली पाहणी ...