लाईव्ह न्यूज :

default-image

यशवंत भीमराव परांडकर

पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी पळाला; आरोग्य तपासणीदरम्यान दवाखान्यातील प्रकार - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी पळाला; आरोग्य तपासणीदरम्यान दवाखान्यातील प्रकार

पोलीस ठाण्यासमोरील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आले तेव्हा परत येताना आरोपी पळाला ...

आज वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून दिसणार - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आज वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून दिसणार

मागच्या १५ दिवसांत होणारे हे दुसरे ग्रहण असून हे भारतातही दिसणार आहे. ...

७० वर्ष जुन्या वाड्याला आग, शेजारील दारूचे गोडाऊनही भस्मसात; करोडोच्या नुकसानीचा अंदाज - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :७० वर्ष जुन्या वाड्याला आग, शेजारील दारूचे गोडाऊनही भस्मसात; करोडोच्या नुकसानीचा अंदाज

संपूर्ण वाडा जळून खाक झाला असून त्यातून बाहेर पडलेल्या नागरिकांच्या केवळ अंगावरील कपडे शिल्लक आहेत ...

अतिवृष्टीने झोडपलेले गारखेडा गाव निघाले चक्क विक्रीला; विद्युतपुरवठा खंडित झाल्याने तीन महिन्यांपासून गाव अंधारात - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अतिवृष्टीने झोडपलेले गारखेडा गाव निघाले चक्क विक्रीला; विद्युतपुरवठा खंडित झाल्याने तीन महिन्यांपासून गाव अंधारात

हिगोंली येथील गोरेगावमधील विद्युतपुरवठा खंडित झाल्याने तीन महिन्यांपासून एक गाव अंधारात आहे.  ...

पिकविम्यासाठी लागले १८०० रुपये, परतावा आला ८३४; शेतकऱ्याने पंतप्रधानांना रक्कम परत केली - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पिकविम्यासाठी लागले १८०० रुपये, परतावा आला ८३४; शेतकऱ्याने पंतप्रधानांना रक्कम परत केली

पीक नुकसानीबाबत लावल्या जाताहेत जाचक अटी; मिळतो अत्यल्प परतावा ...

वादळीवाऱ्याचा तडाखा, हिंगोलीत टोलनाकाच उन्मळून पडला, सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वादळीवाऱ्याचा तडाखा, हिंगोलीत टोलनाकाच उन्मळून पडला, सुदैवाने जीवितहानी टळली

दोन दिवसांपूर्वीच हवामान विभागाने ३० सप्टेंबर रोजी मराठवाडा व विदर्भात पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला होता. ...

पांगारा शिंदे येथे पुन्हा जमिनीतून गूढ आवाज; ग्रामस्थांत भीतीचे वातावरण - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पांगारा शिंदे येथे पुन्हा जमिनीतून गूढ आवाज; ग्रामस्थांत भीतीचे वातावरण

जिल्ह्यातील वसमत व औंढा भागातील कुरुंदा, पांगरा व इतर गावांमध्ये अधूनमधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवतात. ...

अतिवृष्टीचे अनुदान सरसकट द्या; गोरेगावात दूध रस्त्यावर फेकत आंदोलन - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अतिवृष्टीचे अनुदान सरसकट द्या; गोरेगावात दूध रस्त्यावर फेकत आंदोलन

तीन ठिकाणी रास्तारोको, जुलै व ऑगस्ट महिन्यात सोयाबीन, कापूस, तूर व इतर खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. ...