लाईव्ह न्यूज :

default-image

यशवंत भीमराव परांडकर

ओढ्याच्या पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ओढ्याच्या पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला

मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाल्याने कयाधू नदीच्या पात्रात विसर्जित होणाऱ्या भवानी ओढ्यास पूर आला. ...

अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित ठेवलेल्या शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित ठेवलेल्या शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

सोयाबीन, कापूस, तूर, मूग व उडीद आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

अतिवृष्टी अनुदानासाठी गोरेगावात रस्ता रोको; शेतकरी संपावर ठाम - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अतिवृष्टी अनुदानासाठी गोरेगावात रस्ता रोको; शेतकरी संपावर ठाम

सेनगाव तालुक्यातील गोरेगावसह बाभुळगाव आजेगाव व पुसेगाव चार मंडळे अतिवृष्टी अनुदान लाभातुन डावलण्यात आली आहेत ...

सिद्धेश्वर धरणाच्या पाणीपातळीत वाढ, दहा दरवाजे उघडले - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सिद्धेश्वर धरणाच्या पाणीपातळीत वाढ, दहा दरवाजे उघडले

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला ...

अतिवृष्टीची नुकसानभरपाई देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संपावर - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अतिवृष्टीची नुकसानभरपाई देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संपावर

शेतकऱ्यांनी रस्त्यावर भाजीपाला फेकून केला निषेध ...

'मुख्यमंत्र्यांनी माझ्या मृत्यूची चौकशी करावी'; सुसाईड नोट लिहून सेवेकऱ्याची मंदिरात आत्महत्या - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'मुख्यमंत्र्यांनी माझ्या मृत्यूची चौकशी करावी'; सुसाईड नोट लिहून सेवेकऱ्याची मंदिरात आत्महत्या

घोटा देवी या ठिकाणी गळफास घेऊन एकाची आत्महत्या; परिसरात खळबळ ...

आम्ही महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये? अतिवृष्टीतून वगळल्याने मुख्यमंत्र्यांना रक्तपत्र पाठविले - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आम्ही महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये? अतिवृष्टीतून वगळल्याने मुख्यमंत्र्यांना रक्तपत्र पाठविले

यावर्षी सेनगाव तालुक्यात ढगफुटीसदृश सततचा पाऊस, अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ...

'आरोग्य' घेत आहे गणेशभक्तांची काळजी; नियुक्त केले पाच पथके, तीन रूग्णवाहिका - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'आरोग्य' घेत आहे गणेशभक्तांची काळजी; नियुक्त केले पाच पथके, तीन रूग्णवाहिका

सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील तिन्ही घाटावर आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी गोपाळ कदम यांनी दिली. ...