लाईव्ह न्यूज :

default-image

यशवंत भीमराव परांडकर

"मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही"; नैराश्यात युवकाने संपवले जीवन - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :"मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही"; नैराश्यात युवकाने संपवले जीवन

मराठा समाज उच्च शिक्षित असूनही समाजाला कोणत्याही प्रकारचे आरक्षण मिळत नाही. ...

जनावरे घेऊन थुना नदीच्या पुरातून जाणारा गुराखी वाहून गेला, २० तासांनी आढळला मृतदेह - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जनावरे घेऊन थुना नदीच्या पुरातून जाणारा गुराखी वाहून गेला, २० तासांनी आढळला मृतदेह

पुराच्या पाण्यातून जनावरांनी नदीचा काठ गाठला. परंतु, पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे गुराखी पाण्यात वाहून गेला.  ...

मध्यरात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; घरावरील पत्रे उडाली, साहित्य जळून मोठे नुकसान - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मध्यरात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; घरावरील पत्रे उडाली, साहित्य जळून मोठे नुकसान

हा स्फोट एवढा भीषण होता की घराच्या पत्रावर ठेवलेले दगड, गोटे हे ५० ते ६० फूट उंच हवेत उडून पत्राला छिद्र पाडून खाली पडले. ...

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, नैराश्यात युवकाने संपवले जीवन  - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, नैराश्यात युवकाने संपवले जीवन 

राहत्या घरी गळाफास घेऊन संपवले जीवन ...

खळबळजनक! आंबाचोंडी रेल्वे स्टेशनजवळ भरदिवसा तरुणाचा चाकूने भोसकून खून - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :खळबळजनक! आंबाचोंडी रेल्वे स्टेशनजवळ भरदिवसा तरुणाचा चाकूने भोसकून खून

गावातील तरुणांतील वादाचे रूपांतर नंतर एकास चाकू भोसकण्यापर्यंत गेले ...

शेतकऱ्याचे घर चोरट्यांनी फोडले; १८ तोळे सोन्यासह साडेतीन लाखांची रोकड लंपास - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकऱ्याचे घर चोरट्यांनी फोडले; १८ तोळे सोन्यासह साडेतीन लाखांची रोकड लंपास

श्वान पथकाने घरापासून काही अंतरापर्यंत माग काढला. परंतु चोरट्यांचा शोध काही लागला नाही ...

मराठा आरक्षणासाठी हिंगोलीत आणखी एकाने संपवले जीवन - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षणासाठी हिंगोलीत आणखी एकाने संपवले जीवन

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, या भावनेतून तरुण होता नैराश्यात ...

'आमच्या किडन्या गहाण ठेवून पीक कर्ज द्या'; हतबल शेतकऱ्यांनी बँकेकडे केली मागणी - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'आमच्या किडन्या गहाण ठेवून पीक कर्ज द्या'; हतबल शेतकऱ्यांनी बँकेकडे केली मागणी

दुष्काळ परिस्थितीत शेतकरी आर्थिक कंगाल झाल्याचे चित्र ...