लाईव्ह न्यूज :

default-image

यशवंत भीमराव परांडकर

कुरूंदा ग्रामस्थांनी काढली १०० फूट तिरंगा रॅली - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कुरूंदा ग्रामस्थांनी काढली १०० फूट तिरंगा रॅली

कुरुंदा ( जि.हिंगोली): स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगळी संकल्पना समोर ठेवून १०० फूट झेंडा बनवत त्याची रॅली काढत हर्ष उल्हासाने भारतीय ... ...

परतवारी एकादशी निमित्त नर्सी येथे अवतरली अवघी पंढरी - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :परतवारी एकादशी निमित्त नर्सी येथे अवतरली अवघी पंढरी

भल्या पहाटेपासूनच भाविकांचे जत्थेच्या जत्थे मंदिराच्या दिशेने जात असल्याने संपूर्ण रस्ता भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. ...

‘पूर्णे’ साठी ८०.५४ टक्के मतदान; ४८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘पूर्णे’ साठी ८०.५४ टक्के मतदान; ४८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

११ जुलै रोजी मतमोजणी व निकाल; परीवर्तन की पुन्हा दांडेगावकर याकडे लागले लक्ष ...

जमीन तापत असलेल्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये; तहसीलदारांनी काढले आदेश - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जमीन तापत असलेल्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये; तहसीलदारांनी काढले आदेश

‘लोकमत’ वृत्ताची दखल घेऊन लक्ष्मण नाईक तांडा परिसरात पथकाने केली पाहणी ...

MPSCResult: कष्टाच्या बळावर सागरचे PSI होण्याचे स्वप्न पूर्ण, आई-वडिलांनी गावभर वाटले पेढे - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :MPSCResult: कष्टाच्या बळावर सागरचे PSI होण्याचे स्वप्न पूर्ण, आई-वडिलांनी गावभर वाटले पेढे

पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सागरने नांदेडला राहूनच अभ्यास केला. ...

मुलगा PSI होताच शेतकरी आई-वडिलांनी गावभर वाटले पेढे; ग्रामस्थांनी काढली मिरवणूक - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मुलगा PSI होताच शेतकरी आई-वडिलांनी गावभर वाटले पेढे; ग्रामस्थांनी काढली मिरवणूक

MPSC Result: मुलगा ‘साहेब’ झाला या आनंदात शेतकरी आई-वडिलाने घरोघरी जावून पेढे वाटले. ...

वारंगा फाटा येथे दुचाकी अपघातात दोन ठार; एक जखमी - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वारंगा फाटा येथे दुचाकी अपघातात दोन ठार; एक जखमी

बहुतांश ठिकाणी अस्ताव्यस्त वाहने लावणे व वाहने बेशिस्तपणे चालविण्यामुळे अपघातांचे प्रमाण अधिक झाले असून यामुळे मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहेत. ...

संत नामदेव नगरीत आवतरली पंढरी; दर्शनाचा प्रथम लाभ मिळाला दोन दांपत्यांना - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :संत नामदेव नगरीत आवतरली पंढरी; दर्शनाचा प्रथम लाभ मिळाला दोन दांपत्यांना

भाविकांची दर्शनासाठी नर्सी येथे रांग लागली असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. ...