लाईव्ह न्यूज :

default-image

यशवंत भीमराव परांडकर

पिकविम्यासाठी लागले १८०० रुपये, परतावा आला ८३४; शेतकऱ्याने पंतप्रधानांना रक्कम परत केली - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पिकविम्यासाठी लागले १८०० रुपये, परतावा आला ८३४; शेतकऱ्याने पंतप्रधानांना रक्कम परत केली

पीक नुकसानीबाबत लावल्या जाताहेत जाचक अटी; मिळतो अत्यल्प परतावा ...

वादळीवाऱ्याचा तडाखा, हिंगोलीत टोलनाकाच उन्मळून पडला, सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वादळीवाऱ्याचा तडाखा, हिंगोलीत टोलनाकाच उन्मळून पडला, सुदैवाने जीवितहानी टळली

दोन दिवसांपूर्वीच हवामान विभागाने ३० सप्टेंबर रोजी मराठवाडा व विदर्भात पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला होता. ...

पांगारा शिंदे येथे पुन्हा जमिनीतून गूढ आवाज; ग्रामस्थांत भीतीचे वातावरण - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पांगारा शिंदे येथे पुन्हा जमिनीतून गूढ आवाज; ग्रामस्थांत भीतीचे वातावरण

जिल्ह्यातील वसमत व औंढा भागातील कुरुंदा, पांगरा व इतर गावांमध्ये अधूनमधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवतात. ...

अतिवृष्टीचे अनुदान सरसकट द्या; गोरेगावात दूध रस्त्यावर फेकत आंदोलन - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अतिवृष्टीचे अनुदान सरसकट द्या; गोरेगावात दूध रस्त्यावर फेकत आंदोलन

तीन ठिकाणी रास्तारोको, जुलै व ऑगस्ट महिन्यात सोयाबीन, कापूस, तूर व इतर खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. ...

ओढ्याच्या पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ओढ्याच्या पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला

मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाल्याने कयाधू नदीच्या पात्रात विसर्जित होणाऱ्या भवानी ओढ्यास पूर आला. ...

अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित ठेवलेल्या शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित ठेवलेल्या शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

सोयाबीन, कापूस, तूर, मूग व उडीद आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

अतिवृष्टी अनुदानासाठी गोरेगावात रस्ता रोको; शेतकरी संपावर ठाम - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अतिवृष्टी अनुदानासाठी गोरेगावात रस्ता रोको; शेतकरी संपावर ठाम

सेनगाव तालुक्यातील गोरेगावसह बाभुळगाव आजेगाव व पुसेगाव चार मंडळे अतिवृष्टी अनुदान लाभातुन डावलण्यात आली आहेत ...

सिद्धेश्वर धरणाच्या पाणीपातळीत वाढ, दहा दरवाजे उघडले - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सिद्धेश्वर धरणाच्या पाणीपातळीत वाढ, दहा दरवाजे उघडले

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला ...