विद्यापीठात रविवारी अधिसभेची पहिली बैठक, अर्थसंकल्पाची प्रशासनाकडून तयारी पूर्ण ... मान्यताप्राप्त प्राचार्य, आवश्यक अध्यापक, भौतिक सुविधा, अकॅडमिक ऑडिट आणि नॅक मूल्यांकन केलेल्या महाविद्यालयांनाच संलग्नीकरण देणार असल्याचे यापूर्वीच कुलगुरूंनी स्पष्ट केले. ... व्यवस्थापन परिषद निवडणूक : शिक्षक प्रवर्गात तिरंगी, ३ गटांत थेट विद्यापीठ विकास मंच आणि ‘उत्कर्ष’मध्ये थेट लढत ... दोन वर्षांपूर्वी झाली होती परीक्षा,राज्यात सर्वाधिक विद्यार्थी विद्यापीठात संशोधन करत आहे. ... विद्यार्थ्यांना सुविधेसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग, शैक्षणिक सत्र वेळेत सुरू करण्यासाठी उपाययोजना ... डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची अधिसभा निवडणुकीनंतर नवनियुक्त सदस्यांची पहिली बैठक १३ मार्च रोजी होत आहे. ... गैरप्रकारातून मिळविलेल्या फुगवट्यापेक्षा विद्यार्थ्यांनो, प्रामाणिक मूल्यांकनाला सामोरे जा... ... व्यवस्थापन परिषद हे अधिकार मंडळ महत्त्वाचे मानले जाते. ...