लाईव्ह न्यूज :

default-image

योगेश पांडे

चोरट्यांच्या टोळींवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’, तीन कारवायांमध्ये १० गुन्ह्यांची उकल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरट्यांच्या टोळींवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’, तीन कारवायांमध्ये १० गुन्ह्यांची उकल

एमडी-गांजाच्या व्यसनातून घरफोडीकडे वळलेल्या टोळीला अटक, तीन टोळ्यांच्या आवळल्या मुसक्या ...

छत्तीसगडच्या बालसुधारगृहातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुली नागपुरमध्ये ताब्यात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :छत्तीसगडच्या बालसुधारगृहातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुली नागपुरमध्ये ताब्यात

महिला वॉर्डन, पोलिसांना बंद करून काढला होता पळ; बिना नंबर प्लेटच्या दुचाकीमुळे गवसल्या अल्पवयीन आरोपी ...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघ मुख्यालयात, सरसंघचालकांसोबत चर्चा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघ मुख्यालयात, सरसंघचालकांसोबत चर्चा

फडणवीस शुक्रवारी मुंबईत विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचा सत्कार कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर तेथून त्यांनी विमानाने नागपूर गाठले. नागपुरात आल्यानंतर ८.५० वाजताच्या सुमारास ते संघ मुख्यालयात पोहोचले. त्यानंतर त्यांनी सरसंघचालक ...

केरळच्या दांपत्याची नागपुरात आत्महत्या, मुलीलाही विष पाजले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केरळच्या दांपत्याची नागपुरात आत्महत्या, मुलीलाही विष पाजले

Nagpur : पत्नीच्या आजारपणामुळे उचलले टोकाचे पाऊल ...

शेअर ट्रेडिंग रॅकेटमध्ये हवाला ‘लिंक’, दुबईला आरोपींकडे वळविले जातात पैसे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेअर ट्रेडिंग रॅकेटमध्ये हवाला ‘लिंक’, दुबईला आरोपींकडे वळविले जातात पैसे

केरळमधील आरोपीच्या अटकेनंतर समोर आली बाब ...

जन्मदात्या मातांनाच मुलांनी घातला गंडा, एकाने तर खोटी आईच उभी केली; फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जन्मदात्या मातांनाच मुलांनी घातला गंडा, एकाने तर खोटी आईच उभी केली; फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल

घरच बळकावल्याने आईला घ्यावा लागला वृद्धाश्रमाचा आधार ...

मतदारयादीतील गोंधळासाठी जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर महिन्याभरात कारवाई करा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मतदारयादीतील गोंधळासाठी जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर महिन्याभरात कारवाई करा

भाजपची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, ३६ हजार मतदारांची नावे डिलिट कशी झाली ? ...

एक्सटेंशन बॉक्स बंद न करता वायरला हात लावणे जीवावर बेतले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एक्सटेंशन बॉक्स बंद न करता वायरला हात लावणे जीवावर बेतले

Nagpur : वीजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू ...