लाईव्ह न्यूज :

default-image

योगेश पायघन

विद्यापीठाची अधिसभा, विद्या परिषदेची निवडणूक १० डिसेंबर रोजी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाची अधिसभा, विद्या परिषदेची निवडणूक १० डिसेंबर रोजी

दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर, १३ डिसेंबर रोजी निकाल ...

विद्यापीठ अधिसभा निवडणूक: ‘पदवीधर’ प्रवर्गासाठी दाखल १२६ अर्जांची छाननी पूर्ण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठ अधिसभा निवडणूक: ‘पदवीधर’ प्रवर्गासाठी दाखल १२६ अर्जांची छाननी पूर्ण

पहिल्या टप्प्यात पदवीधर प्रवर्गातून निवडून येणाऱ्या १० जागांची निवडणूक २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ...

'औरंगाबादच्या रुग्णालयातही बीड सारखीच परिस्थिती', दिरंगाईवरून तुकाराम मुंडे संतापले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'औरंगाबादच्या रुग्णालयातही बीड सारखीच परिस्थिती', दिरंगाईवरून तुकाराम मुंडे संतापले

तीन वेळा दौरा रद्द झाल्यावर अखेर चौथ्यांदा सार्वजनिक आरोग्य सेवा संचालनालयाचे आयुक्त तुकाराम मुंडे अखेर  शहरात आले. ...

विद्यापीठाच्या अभ्यास मंडळासाठीची ‘फिल्डिंग’ यंदा कुचकामी ठरणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या अभ्यास मंडळासाठीची ‘फिल्डिंग’ यंदा कुचकामी ठरणार

विविध नियुक्त्यांवरून राज्यपाल भवनात तक्रारींचा ढीग असल्याने या निवडणुकीत पारदर्शकता आणि नियमांच्या पालनाकडे विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले आहे. ...

महाज्योतीच्या फेलोशिपसाठी १२२६ संशोधक पात्र, पण मंजुर दिनांक १ नोव्हेंबर केल्याने नाराजी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाज्योतीच्या फेलोशिपसाठी १२२६ संशोधक पात्र, पण मंजुर दिनांक १ नोव्हेंबर केल्याने नाराजी

पीएचडी संशोधक अधिछात्रवृत्ती तात्पुरती निवड यादी जाहीर ...

विद्यापीठ अधिसभा निवडणूक: अनुत्सुकता की नियोजन? १० जागांसाठी केवळ ७ अर्जांची विक्री - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठ अधिसभा निवडणूक: अनुत्सुकता की नियोजन? १० जागांसाठी केवळ ७ अर्जांची विक्री

अर्ज दाखल व्हायला मुहूर्त लागेना, अद्याप चित्र अस्पष्टच ...

मार्चपूर्वी नॅक मूल्यांकन करा, अन्यथा कारवाई; महाविद्यालयांना विद्यापीठाची ताकीद - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मार्चपूर्वी नॅक मूल्यांकन करा, अन्यथा कारवाई; महाविद्यालयांना विद्यापीठाची ताकीद

नो ॲडमिशन झोन किंवा संलग्नीकरण रद्दची होणार कारवाई; गुणवत्तेच्या शिक्षणासह सुविधांचा आग्रह ...

देवगिरी महाविद्यालय पुढच्या शैक्षणिक वर्षांपासून स्वायत्त,विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पहिले कॉलेज - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवगिरी महाविद्यालय पुढच्या शैक्षणिक वर्षांपासून स्वायत्त,विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पहिले कॉलेज

चौथ्या फेरीत ‘नॅक’ची ए प्लस प्लस श्रेणी घेणारे राज्यातील पहिले, देशात पाचवे स्थान ...