लाईव्ह न्यूज :

default-image

योगेश पायघन

विद्यापीठ ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल’ मधून प्राध्यापकांना संशोधनासाठी देणार ५ लाखांचे अनुदान - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठ ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल’ मधून प्राध्यापकांना संशोधनासाठी देणार ५ लाखांचे अनुदान

 संशोधन, पेटंट, रिसर्च पेपरकडे कुलगुरूंनी केले लक्ष केंद्रित,  ...

राज्य कर्करोग संस्थेचे विस्तारीकरण वेगाने; तीन महिन्यांत वाढणार रुग्णांसाठी १६५ खाटा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्य कर्करोग संस्थेचे विस्तारीकरण वेगाने; तीन महिन्यांत वाढणार रुग्णांसाठी १६५ खाटा

राज्य कर्करोग संस्थेतील विस्तारीकरणाचे ८० टक्के काम पूर्ण ...

दिवाळीनिमित्त घरी जाण्याची लगबग; बसेस, रेल्वे हाऊसफुल, जागेसाठी प्रवाशांची कसरत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवाळीनिमित्त घरी जाण्याची लगबग; बसेस, रेल्वे हाऊसफुल, जागेसाठी प्रवाशांची कसरत

शहरात शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी असलेल्या विविध जिल्ह्यांमधील विद्यार्थी, नोकरदार, कर्मचारी दिवाळी सणानिमीत्त गावी निघायला सुरूवात झाली. ...

हेल्मेट घातले नसेल, दारू प्यायलात तर सुरू नाही होणार बाइक; इंजिनीअर युवकाचा उपक्रम - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हेल्मेट घातले नसेल, दारू प्यायलात तर सुरू नाही होणार बाइक; इंजिनीअर युवकाचा उपक्रम

पेट्रोल संपले तरीही पळणारी हायब्रीड बाइक शहरातील ३४ वर्षीय अभियंत्याने भंगारातून तयार केली. ही हायब्रीड बाइक पेट्रोलवर ४० ते ४५ किमी तर बॅटरीवरही २५ किलोमीटर चालू शकते. ...

बोगस लोकांपासून दुर रहा, शरिराचे जास्त लाड करु नका: भारत गणेशपुरे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बोगस लोकांपासून दुर रहा, शरिराचे जास्त लाड करु नका: भारत गणेशपुरे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण सृजनरंग समारंभ बुधवारी थाटात अन् जल्लोषात पार पडला. ...

'२० वर्षांपूर्वी प्रेक्षकांत होतो आज स्टेजवर',अभिनेते सुहास सिरसटांच्या मनोगताने सभागृह गहिवरले  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'२० वर्षांपूर्वी प्रेक्षकांत होतो आज स्टेजवर',अभिनेते सुहास सिरसटांच्या मनोगताने सभागृह गहिवरले 

'स्वतःला फसवू नका, घरच्यांना विश्वासात घ्या' ...

Video: विद्यापीठ युवक महोत्सवात प्रहसन बंद पाडले; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: विद्यापीठ युवक महोत्सवात प्रहसन बंद पाडले; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागाच्या संघातील सहा कलावंत ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डाॅट रामायान डाॅट काम’ हे प्रहसन नाट्यगृहात सोमवारी सायंकाळी सादरीकरण करत होते. ...

'पाहुण्यांसारखी काळजी घ्या'; युवक महोत्सवात जेवणाची तारांबळ, कुलगुरूंनी घेतली झाडाझडती - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पाहुण्यांसारखी काळजी घ्या'; युवक महोत्सवात जेवणाची तारांबळ, कुलगुरूंनी घेतली झाडाझडती

'युवक महोत्सवात सहभागी विद्यार्थी विद्यापीठाचे पाहुणे आहेत, त्यांची पाहुण्यांसारखी काळजी घ्या, एकही तक्रार नको...' ...