लाईव्ह न्यूज :

default-image

योगेश पायघन

विद्यापीठातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री येणार ? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री येणार ?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ११ फुटी रुबाबदार पुतळ्याचे विद्यापीठात आगमन; विद्यार्थी संघटनांकडून जल्लोष, घोषणा, फुलांची उधळण ...

विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान

कलाप्रकारांच्या सादरीकरणासाठी विद्यापीठ परिसरात ९ रंगमंच उभारण्यात येतील; कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांची माहिती ...

एकीकडे पारंपरिक अभ्यासक्रमांना प्रवेश होईना, त्यात नव्या १६ काॅलेजची भर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकीकडे पारंपरिक अभ्यासक्रमांना प्रवेश होईना, त्यात नव्या १६ काॅलेजची भर

नवीन १६ महाविद्यालयांना शासनाची अंतिम मान्यता ...

यावर्षी दहावी, बारावी परीक्षा केवळ मुख्य केंद्रावर; बोर्डाकडून संकेत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यावर्षी दहावी, बारावी परीक्षा केवळ मुख्य केंद्रावर; बोर्डाकडून संकेत

परीक्षा केंद्रांच्या प्रस्तावांची तापसणी ऑक्टोबरमध्ये ...

पुरवणी परीक्षा निकाल: औरंगाबाद विभाग बारावीत राज्यात अव्वल, दहावीत तिसरे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुरवणी परीक्षा निकाल: औरंगाबाद विभाग बारावीत राज्यात अव्वल, दहावीत तिसरे

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे लेखी परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली. ...

विद्यापीठात प्रवेशोत्सव सुरु; ‘एकाच छताखाली’ सर्व सुविधा,संघटनांचा विद्यार्थ्यांना मदतीचा हात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात प्रवेशोत्सव सुरु; ‘एकाच छताखाली’ सर्व सुविधा,संघटनांचा विद्यार्थ्यांना मदतीचा हात

२०२२-२३ साठी इतर विद्यापीठ कोट्याची प्रवेश फेरी आज सकाळपासून विद्यापीठाच्या नाट्यगृहात सुरु झाली आहे. ...

इंग्रजीत शिकले तरी परीक्षा देता येईल मातृभाषेत; नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरु  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इंग्रजीत शिकले तरी परीक्षा देता येईल मातृभाषेत; नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरु 

 ४४ अभ्यासक्रमांना यावर्षीपासून चाॅईस बेस क्रेडीट सिस्टीम लागू होणार असल्याची माहिती कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी दिली ...

विद्यापीठाचा मोठा निर्णय; तक्रारींमुळे यावर्षीपासून चित्ते पिंपळगावचे तुळजाभवानी काॅलेज बंद - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाचा मोठा निर्णय; तक्रारींमुळे यावर्षीपासून चित्ते पिंपळगावचे तुळजाभवानी काॅलेज बंद

अधिष्ठाता मंडळाच्या धोरणात्मक निर्णयावर विद्या परिषदेत शिक्कामोर्तब  ...