लाईव्ह न्यूज :

default-image

युवराज गोमास

उन्हाच्या तडाख्याने कोंबड्यांचा मृत्यू; कुक्कुटपालन व्यवसाय संकटात - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उन्हाच्या तडाख्याने कोंबड्यांचा मृत्यू; कुक्कुटपालन व्यवसाय संकटात

व्यवस्थापनावरील खर्च वाढला, कोंबड्यांच्या वजनात कमालीची घट. ...

दुचाकींच्या धडकेत दोघांचा मुत्यू; तिघे गंभीर जखमी, डोंगरदेव जवळील घटना - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दुचाकींच्या धडकेत दोघांचा मुत्यू; तिघे गंभीर जखमी, डोंगरदेव जवळील घटना

करडी पोलिसांत गुन्हा दाखल ...

उन्हाळ्यात वीज टिकेना, त्यात डासांची भुणभुणही झोपू देईना ! - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उन्हाळ्यात वीज टिकेना, त्यात डासांची भुणभुणही झोपू देईना !

जिल्ह्यात उन्हाचा पारा ४० अंशांवर पोहोचला आहे. कडक उन्हाचा चटका सर्वांना बसतो आहे. पंखा, कुलर, एसीशिवाय झोपच येत नाही; परंतु, वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांत असंतोषाची भावना आहे. ...

तलावांना कोरड, मासेमारी व्यवसाय संकटात; लीजचा पैसाही मिळेना - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तलावांना कोरड, मासेमारी व्यवसाय संकटात; लीजचा पैसाही मिळेना

कडक उन्हाचा परिणाम : जिल्ह्यतील प्रकल्पांमध्ये ४५ टक्के जलसाठा ...

रस्त्यावर धूळ, राखेमुळे श्वसनाचे त्रास; डोळे चोळायचे की वाहन चालवायचे? नागरिकांचा संतप्त सवाल - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रस्त्यावर धूळ, राखेमुळे श्वसनाचे त्रास; डोळे चोळायचे की वाहन चालवायचे? नागरिकांचा संतप्त सवाल

निर्माणाधीन बायपास मार्गामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या ...

वृद्ध कलावंतांचे प्रस्ताव तीन वर्षांपासून रखडले; आयुष्याचा रंगमंच परीक्षा घेतोय - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वृद्ध कलावंतांचे प्रस्ताव तीन वर्षांपासून रखडले; आयुष्याचा रंगमंच परीक्षा घेतोय

भंडारा जिल्हा कलाकारांची खाण आहे. झाडीपट्टीला कलाकारांचा वारसा लाभला आहे. ग्रामीण भागात मनोरंजनासोबत समाजप्रबाधनाचे काम कलाकारांचेवतीने निरंतर सुरू आहे. ...

महाशिवरात्र २०२४: एसटीला पावणार भोलेशंकर! शिवतिर्थांवरील यात्रांसाठी १२१ बसेसचे नियोजन - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महाशिवरात्र २०२४: एसटीला पावणार भोलेशंकर! शिवतिर्थांवरील यात्रांसाठी १२१ बसेसचे नियोजन

गतवर्षी २७,३७१ यात्रेकरूंच्या प्रवासातून एसटीने कमविले ९.२० लाख ...

भंडारा : तलाव उथळ, अतिक्रमणाचा विळखा; कसे वाढणार जलसिंचन? - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा : तलाव उथळ, अतिक्रमणाचा विळखा; कसे वाढणार जलसिंचन?

शेतकऱ्यांचा प्रश्न : तलावांचे खोलीकरण व अतिक्रमण निर्मुलन गरजेचे ...