आता फेरारीची सवारी होणार लयभारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 20:44 IST2018-08-27T20:41:12+5:302018-08-27T20:44:36+5:30
या गाडीचा टॉप स्पीड 340 किलोमीटर एवढा आहे.

आता फेरारीची सवारी होणार लयभारी
ठळक मुद्देही गाडी 2.85 सेकंदांमध्ये 0-100 एवढा वेग पकडू शकते.
फेरारीने या गाड्या बनवणाऱ्या कंपनीने आपली पन्नासावी कन्हर्टेबल कार 488 Pista Spyder ही बाजारात आणली आहे. या कारचा लूक पाहिला तर तुम्ही थक्क व्हाल.
या गाडीमध्ये 3.9-लीटर V8 इंजिन लावण्यात आले आहे.
ही गाडी 2.85 सेकंदांमध्ये 0-100 एवढा वेग पकडू शकते.
या गाडीचा टॉप स्पीड 340 किलोमीटर एवढा आहे.
काही दिवसांतच ही गाडी आपल्याला भारतामध्ये दिसू शकते.