लाईव्ह न्यूज :

Auto (Marathi News)

613Km ची रेंज, केवळ 21 मिनिटांत होईल चार्ज! ही जबरदस्त इलेक्ट्रिक SUV झाली लॉन्च - Marathi News | Range of 613Km, will be charged in just 21 minutes porsche macan turbo electric suv launched in india know about price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :613Km ची रेंज, केवळ 21 मिनिटांत होईल चार्ज! ही जबरदस्त इलेक्ट्रिक SUV झाली लॉन्च

या कारची इलेक्ट्रिक मोटार 402 bhp ची दमदार पॉवर आणि 650 Nm चा टॉर्क जनरेट करते. महत्वाचे म्हणजे, ही एसयूव्ही केवळ 5.2 सेकंदांतच ताशी 0 ते 100 किमी एवढा वेग धारण करण्यास सक्षम आहे, असा दावा कंपनीने केला आहे. ...

फक्त 5 रुपये प्रति किलोमीटर भाडे, ऑटोपेक्षा स्वस्त सर्व्हिस, Ola ची मोठी घोषणा - Marathi News | ola unveils e-bike service in delhi hyderabad most affordable for commute within the cities check fare | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त 5 रुपये प्रति किलोमीटर भाडे, ऑटोपेक्षा स्वस्त सर्व्हिस, Ola ची मोठी घोषणा

Ola E-Bike Service : कंपनीने बंगळुरूमध्ये ई-बाईक सर्व्हिस यशस्वी झाल्यानंतर आता दिल्ली आणि हैदराबादमध्येही ही सर्व्हिस सुरू करण्याची तयारी सुरू आहे. ...

बुलेटच्या किमतीत इलेक्ट्रिक कार, मोफत करू शकता बुकिंग! - Marathi News | Cheapest Electric Car : Yakuza Karishma Electric Car Price, Mileage | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बुलेटच्या किमतीत इलेक्ट्रिक कार, मोफत करू शकता बुकिंग!

Yakuza Karishma EV : हरयाणा स्थित Yakuza EV ने एक नवीन इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे.  ...

लुना परत येतेय! उद्यापासून बुकिंग सुरु; फेब्रुवारीत लाँचिंग; ते दिवस विसरलात तर नाही ना... - Marathi News | Kinetic E Luna is coming back! Booking starts from tomorrow; Launching in February; Don't you forget those days... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लुना परत येतेय! उद्यापासून बुकिंग सुरु; फेब्रुवारीत लाँचिंग; ते दिवस विसरलात तर नाही ना...

नावच पुरेसे आहे, परंतु सांगायची बाब अशी की ही मोपेड इलेक्ट्रीकमध्ये येत आहे. लुना पुन्हा लोकांच्या मनावर राज्य करेल की नाही माहिती नाही. ...

आता गिअर बदलण्याची गरजच नाही… Tata लाँच करणार भारतातील पहिली ऑटोमॅटिक सीएनजी कार! - Marathi News | tata tigor tiago cng first cng automatic car of in india launch soon manual gearbox auto  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता गिअर बदलण्याची गरजच नाही… Tata लाँच करणार पहिली ऑटोमॅटिक सीएनजी कार!

दिग्गज ऑटो ब्रँड Tiago CNG आणि Tigor CNG मध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देणार आहे. ...

Revolt ने लॉन्च केली नवीन RV400 BRZ Electric Bike, रेंज 150km; किंमत फक्त... - Marathi News | Revolt RV400 BRZ: Revolt Launches RV400 BRZ Electric Bike, Range 150km; Price only... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Revolt ने लॉन्च केली नवीन RV400 BRZ Electric Bike, रेंज 150km; किंमत फक्त...

Revolt RV400 BRZ: रिव्होल्ट मोटर्सने RV400 इलेक्ट्रिक सीरीजमध्ये नवीन बाईक आणली आहे. ...

हिरोची Xtreme 125 मोटरसायकल लाँच; 2 रुपयांत १ किमी अंतर कापेल एवढे मायलेज - Marathi News | Launch of Hero's Xtreme 125 Motorcycle; A mileage of 1 km for 2 rupees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :हिरोची Xtreme 125 मोटरसायकल लाँच; 2 रुपयांत १ किमी अंतर कापेल एवढे मायलेज

125 सीसी सेगमेंटची सर्वात प्रिमिअम आणि स्टायलिश दुचाकी असल्याचे सांगितले जात आहे. ...

अयोध्येची सुरक्षा; काना-कोपऱ्यात Mahindra चे 'मेड इन इंडिया' बुलेटप्रूफ वाहन तैनात - Marathi News | Security of Ayodhya; Mahindra's 'Made in India' bulletproof vehicle is deployed everywhere | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अयोध्येची सुरक्षा; काना-कोपऱ्यात Mahindra चे 'मेड इन इंडिया' बुलेटप्रूफ वाहन तैनात

या खास वाहनावर बंदुकीच्या गोळ्यांशिवाय ग्रेनेडचाही परिणाम होत नाही. ...

इलेक्ट्रीक वाहनांच्या बॅटरी स्वस्त आणि टिकाऊ होणार; MIT ला मोठे यश - Marathi News | Electric vehicle batteries will become cheaper and more durable; Big success to MIT | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रीक वाहनांच्या बॅटरी स्वस्त आणि टिकाऊ होणार; MIT ला मोठे यश

एमआयटीच्या संशोधकांनी एक बॅटरीचे घटक तयार केले आहेत. हे घटक बॅटरीला जास्त रेंज आणि टिकाऊ बनवू शकतात. ...