लाईव्ह न्यूज :

Auto (Marathi News)

अरे चालवणार कुठे? यंदा सुमारे ९ कोटी वाहने विकली जाणार; प्रदुषण तरी कसे घटणार... - Marathi News | Oh where to drive, park? About 9 crore vehicles will be sold this year; How will the pollution be reduced... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अरे चालवणार कुठे? यंदा सुमारे ९ कोटी वाहने विकली जाणार; प्रदुषण तरी कसे घटणार...

शहरातली वाहतूक कोंडी काय असते हे त्या पाच-सहा दिवसांत तिथल्या लोकांनीही पाहिले असेल. ...

सायबर ट्रकचा पहिला अपघात; १७ वर्षांच्या मुलाने टोयोटा कोरोला नेऊन धडकवली - Marathi News | First Cyber Truck Accident; A 17-year-old boy rammed a Toyota Corolla | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सायबर ट्रकचा पहिला अपघात; १७ वर्षांच्या मुलाने टोयोटा कोरोला नेऊन धडकवली

एलन मस्क यांनी सायबर ट्रक मजबुत, बुटेलप्रुफ, पाण्यावर चालणारा असल्याचे दावे केले होते. याची किंमतही खूप ठेवली आहे. ...

'ही' आहे भारतातील सर्वात स्वस्त BMW बाईक, किंमत 3 लाखांपेक्षा कमी; पाहा फीचर्स... - Marathi News | BMW G 310 R: Cheapest BMW Bike in India, Price Under 3 Lakhs; Check out the features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :'ही' आहे भारतातील सर्वात स्वस्त BMW बाईक, किंमत 3 लाखांपेक्षा कमी; पाहा फीचर्स...

BMW G 310 R: तुम्ही BMW बाईक घेण्याच्या विचारात असाल, तर ही बाईक तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. ...

स्मार्टफोन कंपनी शाओमी ईव्ही क्षेत्रात उतरली; कार दुसरीच कंपनी बनविणार, हे फक्त विकणार - Marathi News | Smartphone company Xiaomi SU7 EV enters the EV space; Another company will make the car, just sell it | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :स्मार्टफोन कंपनी शाओमी ईव्ही क्षेत्रात उतरली; कार दुसरीच कंपनी बनविणार, हे फक्त विकणार

किंमती आणि रेंजबाबत कंपनीने माहिती दिलेली नसून टेस्लाला टक्कर देऊ शकेल असे या कारचे रुपडे दिसत आहे. ...

२०२३ मधील सर्वात तगडा देसी जुगाड! कारच्या विंडोला साधे टू-पिन, सॉकेट बसविले, ऑटो अप डाऊन - Marathi News | The Toughest Desi Jugaad of 2023 video viral! Simple two-pin, socket mounted on car window, auto up down | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :२०२३ मधील सर्वात तगडा देसी जुगाड! कारच्या विंडोला साधे टू-पिन, सॉकेट बसविले, ऑटो अप डाऊन

कारच्या खिडकीच्या काचा आपोआप खाली वर करण्यासाठी दरवाजावर बटन किंवा हँडल दिलेला असतो. आजकाल बहुतांश कारमध्ये ही ऑटो अप-डाऊनची सिस्टिम येते. ...

गुजरातमध्ये सुरू होणार Tesla चा पहिला कारखाना, लवकरच होणार अधिकृत घोषणा... - Marathi News | Tesla Plant In Gujarat: Tesla's first factory to open in Gujarat, official announcement to be made soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुजरातमध्ये सुरू होणार Tesla चा पहिला कारखाना, लवकरच होणार अधिकृत घोषणा...

जानेवारी महिन्यात इलॉन मस्क भारतात येऊन याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. ...

ना लँड रोव्हर ना जग्वार.., 'या' कारमधून प्रवास करतात रतन टाटा, नाव ऐकून चकीत व्हाल - Marathi News | Neither Land Rover nor Jaguar.., Ratan Tata travels in 'this' car, you will be shocked to hear the name | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ना लँड रोव्हर ना जग्वार.., 'या' कारमधून प्रवास करतात रतन टाटा, नाव ऐकून चकीत व्हाल

Ratan Tata: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा आज 86 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्या कार कलेक्शनबद्दल जाणून घ्या. ...

700 रुपयांत थार? आनंद महिंद्रा म्हणाले, असे तर आमचे दिवाळे निघेल... - Marathi News | Mahindra Thar for 700 rupees? Anand Mahindra said on Chiku's Deamand, we bankrupt soon | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :700 रुपयांत थार? आनंद महिंद्रा म्हणाले, असे तर आमचे दिवाळे निघेल...

सेकंड हँड कारच्या किंमती चार-पाच वर्षांपूर्वीच्या नव्या कारच्या किंमतीएवढ्या झाल्या आहेत. असे असताना तरुणाईच  नाही तर बालबच्च्यांमध्ये प्रचंड क्रेझ असलेली महिंद्राची थार ही ऑफरोड एसयुव्ही जर ७०० रुपयांत मिळाली तर...  ...

'2030 पर्यंत देशात एक कोटी EV वाहने असणार, 5 कोटी रोजगार निर्माण होणार'- नितीन गडकरी - Marathi News | 'By 2030, there will be one crore EV vehicles in the country, 5 crore jobs will be created' - Nitin Gadkari's big claim | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'2030 पर्यंत देशात एक कोटी EV वाहने असणार, 5 कोटी रोजगार निर्माण होणार'- नितीन गडकरी

'भारत पूर्णपणे प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकार काम करत आहे.' ...