लाईव्ह न्यूज :

Auto (Marathi News)

Audi, Bentley, Porsche; कोणतीही गाडी विकत घ्या, पैसे Volkswagen कंपनीलाच मिळणार... - Marathi News | Volkswagen Group's Companies: Audi, Bentley or Porsche; Buy any car, Volkswagen will get the money | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Audi, Bentley, Porsche; कोणतीही गाडी विकत घ्या, पैसे Volkswagen कंपनीलाच मिळणार...

जगातील सर्वात महागड्या आणि आलिशान गाड्यामध्ये पोर्श, लॅम्बोर्गिनी, बेंटले आणि ऑडी गाड्यांचे नाव घेतले जाते. ...

टाटा मोटर्सने लॉन्च केले देशातील पहिले EV शोरुम; या सुविधा मिळणार... - Marathi News | Tata EV Showroom: Tata Motors Launches Indias First EV Showroom; These facilities will be available | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा मोटर्सने लॉन्च केले देशातील पहिले EV शोरुम; या सुविधा मिळणार...

लवकरच इतर शहरांमध्येही अशी EV दुकाने सुरू होणार आहेत. ...

फोर्ड पुन्हा भारतात येतेय? चेन्नई प्लांट विक्रीची डील अचानक रद्द केली, JSW घेत होती - Marathi News | Ford coming back to India? Chennai plant sale deal abruptly cancelled, JSW was taking over | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फोर्ड पुन्हा भारतात येतेय? चेन्नई प्लांट विक्रीची डील अचानक रद्द केली, JSW घेत होती

एवढेच नाही तर फोर्ड काही कामांसाठी कर्मचारी भरती करू इच्छित आहे. फोर्ड आताही मुल्यांकन करतच आहे. ...

आता स्वस्तात खरेदी करू शकता इलेक्ट्रिक स्कूटर, ही कंपनी देतेय 24000 रुपयांपर्यंत सूट! - Marathi News | ather 450x and ather 450s electric scooters available benefits worth rs 24000 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता स्वस्तात खरेदी करू शकता इलेक्ट्रिक स्कूटर, ही कंपनी देतेय 24000 रुपयांपर्यंत सूट!

Ather Electric Scooters : या सवलतींमध्ये तुम्हाला Ather 450X आणि Ather 450s वर 24000 रुपयांचे बेनिफिट्स मिळतील.  ...

भारत एनकॅपची पहिली क्रॅश टेस्ट रेटिंग आली! या दोन कारना फाईव्ह स्टार मिळाले; गडकरींनी प्रमाणपत्र दिले - Marathi News | First Crash Safety rating of Bharat Ncap is here! Tata Safari, Harrier received five stars; Gadkari gave the certificate | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारत एनकॅपची पहिली क्रॅश टेस्ट रेटिंग आली! या दोन कारना फाईव्ह स्टार मिळाले; गडकरींनी प्रमाणपत्र दिले

Bharat Ncap Safety Rating: यापुढे ग्लोबल एनकॅपमध्ये भारतीय कारची सेफ्टी टेस्ट केली जाणार नाहीय. यामुळे BNCAP वरच कंपन्यांना आणि ग्राहकांना अवलंबून रहावे लागणार आहे.   ...

ईव्ही, हायड्रोजन ट्रक बनविणाऱ्या निकोलाचा संस्थापक गुंतवणूकदारांशी खोटे बोलला; 4 वर्षांची शिक्षा - Marathi News | EV, hydrogen truck maker Nikola's founder lied to investors; 4 years jailed in Us | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ईव्ही, हायड्रोजन ट्रक बनविणाऱ्या निकोलाचा संस्थापक गुंतवणूकदारांशी खोटे बोलला; 4 वर्षांची शिक्षा

मॅनहॅटन फेडरल कोर्टात यावर सुनावणी झाली होती. यावर सोमवारी निकाल सुनावण्यात आला. सरकारी वकिलांनी ११ वर्षांची शिक्षा देण्याची मागणी केलेली. ...

मालकाला ओळखणार, इशाऱ्यावर चालणार; Yamaha ची विना हँडल बाईक नवा इतिहास घडवणार - Marathi News | The Motoroid 2, Yamaha's latest concept bike, takes a unique approach to two-wheel mobility | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मालकाला ओळखणार, इशाऱ्यावर चालणार; Yamaha ची विना हँडल बाईक नवा इतिहास घडवणार

...तर 80 लाख लोकांचा रोजगार जाईल', मंत्री असेपर्यंत भारतात अशा कार येऊ देणार नाही! गडकरी यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | nitin gadkari says driverless cars will not allow to launch in india around 80 lakh drivers will lose their jobs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :...तर 80 लाख लोकांचा रोजगार जाईल', मंत्री असेपर्यंत भारतात अशा कार येऊ देणार नाही! गडकरी यांनी स्पष्टच सांगितलं

"टेस्लाचे भारतात स्वागत आहे. भारतात विक्रीसाठी चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करणे स्वीकार्य नाही. आम्ही टेस्लाला भारतात येण्याची परवानगी देऊ, पण त्यांना चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करून भारतात विकता येणार नाही. हे शक्य नाही," असेही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट ...

ऑफ रोडिंगचा थरार: लॉन्च होणार Force ची 5-Door Gurkha; टेस्टिंगदरम्यान झाली स्पॉट - Marathi News | Force Gurkha: Off-roading thrills: Force's 5-door Gurkha to be launched; Spot during testing | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :ऑफ रोडिंगचा थरार: लॉन्च होणार Force ची 5-Door Gurkha; टेस्टिंगदरम्यान झाली स्पॉट

Force Gurkha: मारुती Jimny आणि महिंद्रा Thar ला टक्कर देण्यासाठी येत आहे फोर्स Gurkha. ...