लाईव्ह न्यूज :

Auto (Marathi News)

टाटा मोटर्स मोठा धमाका करणार; लवकरच लॉन्च होणार 'या' 5 नवीन कार - Marathi News | Tata Upcoming Cars: Tata Motors will make a big bang; 5 new cars to be launched soon | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :टाटा मोटर्स मोठा धमाका करणार; लवकरच लॉन्च होणार 'या' 5 नवीन कार

भारतीय ऑटोमोबाईल बाजारातील दबदबा वाढवण्यासाठी टाटा लवकरच नवीन मॉडेल्स लॉन्च करणार आहे. ...

दुचाकी चालवून कंबरदुखी...! आता इतिहासजमा होणार ही तक्रार, केरळच्या इंजिनिअरने शोधली निंजा टेक्निक - Marathi News | Back pain after riding a bike...! Now this complaint will go down in history, the engineer of Kerala invented a technique got patent | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दुचाकी चालवून कंबरदुखी...! आता इतिहासजमा होणार ही तक्रार, केरळच्या इंजिनिअरने शोधली निंजा टेक्निक

आता थोडेफार रस्ते चांगले असतात म्हणून बरे, परंतू आजही अनेकांना स्कूटर, मोटरसायकल चालवून कंबर दुखण्याचा त्रास होतोय. आता ही तक्रार इतिहासजमा होणार आहे. ...

नवीन कार घेताना एक्स्टेंडेड वॉरंटीही घेता? जाणून घ्या फायदा, तोटा... - Marathi News | Car Care Tips: Do you get an extended warranty when buying a new car? Know the pros, cons... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :नवीन कार घेताना एक्स्टेंडेड वॉरंटीही घेता? जाणून घ्या फायदा, तोटा...

कंपन्या एक्सटेंडेड वॉरंटीचे पैसे आकारून बक्कळ होतात. नाहीतर त्यांनी ती का दिली असती, असा प्रश्न तुमच्याही मनात डोकावत नाहीय का? ...

विचित्र प्रसंग! चालत्या कारमध्ये चालक अडकला; पोलिसांनी शेवटी अपघात घडवून बाहेर काढला - Marathi News | Driver trapped in moving MG ZS EV; The police crashed by there car then stop horrible incident | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :विचित्र प्रसंग! चालत्या कारमध्ये चालक अडकला; पोलिसांनी शेवटी अपघात घडवून बाहेर काढला

कार चालतच असल्याने तो कारमधून बाहेरही उडी मारू शकत नव्हता. पोलिसांनी त्याला काच उघडून चावी बाहेर फेकण्यास सांगितले... पण काही फायदा नाही... ...

तालिबानने लॉन्च केली पहिली सुपरकार; मर्सडीज-BMW ला देईल तगडी टक्कर, पाहा video... - Marathi News | taliban-afghanistan-made-first-supercar-entop-mada-9-simurgh-see | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :तालिबानने लॉन्च केली पहिली सुपरकार; मर्सडीज-BMW ला देईल तगडी टक्कर, पाहा video...

ENTOP Mada 9 Simurgh: तालिबान शासित अफगाणिस्तानच्या कंपनीने जिनिव्हा इंटरनॅशनल मोटर शोमध्ये ही सुपरकार लॉन्च केली. ...

सणासुदीच्या काळात Maruti कडून शानदार ऑफर्स; 'या' गाड्यांवर दिली जातेय मोठी सूट! - Marathi News | maruti suzuki discounts offers on swift wagonr alto celerio | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सणासुदीच्या काळात Maruti कडून शानदार ऑफर्स; 'या' गाड्यांवर दिली जातेय मोठी सूट!

Discount Offers On Maruti Cars: ऑफरमध्ये एक्सचेंज बोनस, रोख सवलत आणि कॉर्पोरेट फायदे समाविष्ट आहेत. ...

Hero Karizma XMR ला ग्राहकांची मोठी पसंती; आतापर्यंत हजारो बुकिंग्स - Marathi News | Hero Karizma XMR is a huge customer favorite; Thousands of bookings so far | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hero Karizma XMR ला ग्राहकांची मोठी पसंती; आतापर्यंत हजारो बुकिंग्स

लवकरच या बाईकची डिलिव्हरी सुरू होईल. ...

सिट्रॉएनने सात सीटर कार लाँच केली! C3 एयरक्रॉस एसयूव्हीची किंमत जाहीर झाली - Marathi News | Citroen launched a seven seater car! Price of C3 Aircross SUV has been announced | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिट्रॉएनने सात सीटर कार लाँच केली! C3 एयरक्रॉस एसयूव्हीची किंमत जाहीर झाली

सिट्रॉएनने C3 एयरक्रॉस ही पाच आणि सात सीटर अशा दोन प्रकारात येणार आहे.  ...

Yamaha FZ-S FI V4 ला मिळाले आणखी दोन कलर ऑप्शन, किंमत 1.28 लाखांपासून सुरू - Marathi News | yamaha fz s fi v4 gets two new colour options | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Yamaha FZ-S FI V4 ला मिळाले आणखी दोन कलर ऑप्शन, किंमत 1.28 लाखांपासून सुरू

Yamaha FZ-S FI V4 नवीन कलर ऑप्शनमध्ये 1.28 लाख रुपयांमध्ये (एक्स-शोरूम, दिल्ली)  खरेदी केली जाऊ शकतो. ...