लाईव्ह न्यूज :

Auto (Marathi News)

आता तुमच्या कारचे तुम्हीच मायलेज काढा; ही सोपी ट्रिक वापरा, टिप्स फॉलो करा... - Marathi News | Now calculate the mileage of your car yourself; Use this simple trick, follow the tips… | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :आता तुमच्या कारचे तुम्हीच मायलेज काढा; ही सोपी ट्रिक वापरा, टिप्स फॉलो करा...

Car Mileage Calculation Tips: सध्याच्या हायटेक गाड्यांमध्ये समोरील स्क्रीनवर देखील मायलेज दाखविले जाते. पण दाखवते ६०० आणि कार चालते ३५०-४०० किमी. ...

लाथ मारेल तिथे...! मारुती ती एकाच झटक्यात महिंद्रा, टाटा, ह्युंदाईला भारी पडली - Marathi News | Where will kick...! Maruti overtake to Mahindra, Tata, Hyundai in one fell swoop in SUV Segment | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लाथ मारेल तिथे...! मारुती ती एकाच झटक्यात महिंद्रा, टाटा, ह्युंदाईला भारी पडली

मारुतीने जुलै महिन्यात एकूण कारची विक्री 1.81 लाख युनिट्स एवढी केली आहे. यामध्ये मारुतीला एसयुव्ही सेगमेंटने मोठा हात दिला आहे. ...

देशातील १०० शहरांमध्ये १० हजार नवीन इलेक्ट्रिक बस धावणार; ५७ हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी - Marathi News | modi cabinet meeting approval of pm e bus service 10000 buses, anurag thakur press conference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील १०० शहरांमध्ये १० हजार नवीन ई-बस धावणार; मंत्रिमंडळाची मंजुरी

बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीएम ई-बस सेवेला मंजुरी देण्यात आली आहे. ...

270Km रेंज अन् 36 मिनिटांत चार्ज! 20 लोकच खरेदी करू शकतील 'ही' जबरदस्त EV कार - Marathi News | 270Km range and charge in 36 minutes! Only 20 people can buy 'mini cooper' EV special edition | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :270Km रेंज अन् 36 मिनिटांत चार्ज! 20 लोकच खरेदी करू शकतील 'ही' जबरदस्त EV कार

भारतीय रस्त्यांवर धावताना दिसणार Mini Cooper SE Charged Edition... ...

टाटाने देशाचे इंधनापोटी ७ अब्ज रुपये वाचवले; तीनच ईव्ही कारनी करून दाखवले... - Marathi News | Tata saved the country Rs 7 billion on fuel; Only three EVs done 1 lakhs sale mark | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटाने देशाचे इंधनापोटी ७ अब्ज रुपये वाचवले; तीनच ईव्ही कारनी करून दाखवले...

सध्या टाटाकडे तीनच ईव्ही कार आहेत. त्यापैकी नेक्सॉनने टाटाला ईव्ही सेगमेंटमध्ये भक्कम पाय रोवण्यास मदत केली आहे. ...

जबरदस्त डिझाइन, फ्यूचरिस्टिक लुक...; आता 'इलेक्ट्रिक' अवतारात येणार थार, जाणून घ्या कशी असणार - Marathi News | Awesome design, futuristic look Now Electric Thar will come know how it will be | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जबरदस्त डिझाइन, फ्यूचरिस्टिक लुक...; आता 'इलेक्ट्रिक' अवतारात येणार थार, जाणून घ्या कशी असणार

ही इलेक्ट्रिक एसयूव्ही पूर्णपणे नव्याने तयार केली जात आहे. हिच्यावर कंपनीचा नवा लोगोही दिसून येईल. ...

पावरफुल इंजिन! जबरदस्त कामगिरी, नवीन बुलेट 350 लाँच होणार; 'या' तारखेला किंमत समोर येणार - Marathi News | new royal enfield bullet 350 to be launch on september 1 expected price features details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :पावरफुल इंजिन! जबरदस्त कामगिरी, नवीन बुलेट 350 लाँच होणार; 'या' तारखेला किंमत समोर येणार

Royal Enfield Bullet 350 चे फेसलिफ्ट केलेले मॉडेल अनेक वेळा चाचणी करताना पाहिले आहे. कंपनी त्यात नवीन इंजिन वापरत आहे, जे 'जे' प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. ...

Ola ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, इलेक्ट्रिक बाईकची सुद्धा एन्ट्री! - Marathi News | ola new electric scooter electric bike launched in india 15 august 2023 independence day | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, इलेक्ट्रिक बाईकची सुद्धा एन्ट्री!

कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ओला ओस १ एक्स (Ola S1X) लाँच केली. ही कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ...

Bullet पेक्षा कमी किमतीत लाँच झाली पॉवरफुल बाईक, फीचर्सही आहेत शानदार! - Marathi News | Tork Kratos-R Urban launched at Rs 1.67 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Bullet पेक्षा कमी किमतीत लाँच झाली पॉवरफुल बाईक, फीचर्सही आहेत शानदार!

मार्केटमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींकडे ग्राहकांचा वाढता कल पाहून आता अनेक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक बाईक्स लाँच करण्यास सुरुवात केली आहे. ...