लाईव्ह न्यूज :

Auto (Marathi News)

ओलाचा फुगा फुटला? वॅनगार्डने ओलाचे मुल्यांकन 3.5 अब्जांवर आणले; 52 टक्क्यांची घट - Marathi News | Ola balloon burst? Vanguard pegs Ola's valuation at 3.5 billion down; A decrease of 52 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ओलाचा फुगा फुटला? वॅनगार्डने ओलाचे मुल्यांकन 3.5 अब्जांवर आणले; 52 टक्क्यांची घट

मार्चमध्ये संपलेल्या गेल्या आर्थिक वर्षात $335 दशलक्षच्या महसुलावर $136 दशलक्षचा ऑपरेटिंग तोटा कंपनीने नोंदवला आहे. ...

महिंद्राच्या XUV 400 EV ला एवढा वेळ का लागतोय? आणखी आठ फिचर्स देणार... - Marathi News | Why is Mahindra's XUV 400 EV taking so long? Eight more features will be given... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महिंद्राच्या XUV 400 EV ला एवढा वेळ का लागतोय? आणखी आठ फिचर्स देणार...

गेल्या काही वर्षांपासून चर्चा जरी असली तरी प्रत्यक्षात काही ही कार रस्त्यावर येऊ शकलेली नाहीय. आता या कारबाबत आणखी एक चर्चा सुरु झाली आहे.  ...

अखेर टेस्लाची भारतात एन्ट्री! बंगळुरात नाही तर पुण्यात घेतले ऑफिस; भाडे एवढे, लोकेशन कुठे असेल... - Marathi News | Finally, Tesla's entry in India! Office taken n rent not in Bangalore but in Pune; How much is the rent, where will the location be... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अखेर टेस्लाची भारतात एन्ट्री! बंगळुरात नाही तर पुण्यात घेतले ऑफिस; भाडे एवढे, लोकेशन कुठे असेल...

Tesla in Pune: गेल्या वर्षी टेस्ला बंगळुरूत गेल्याचे वृत्त आले होते. टेस्लाने तिकडे संशोधन केंद्र स्थापन करण्याची तयारी केली होती. ...

वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी; महामार्गावरील टोल घेण्याची पद्धत बदलणार, सरकारची मोठी घोषणा - Marathi News | barrier less toll system to be rolled out soon to reduce waiting time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी; महामार्गावरील टोल घेण्याची पद्धत बदलणार, सरकारची मोठी घोषणा

नवीन योजना आल्यावर वाहनचालकांना अर्धा मिनिटही टोल नाक्यावर उभे राहावे लागणार नाही.  ...

मारुतीच्या छोट्या कारची मागणी थंडावली; बाजारातील ट्रेंड समजायचा की आणखी काय?... - Marathi News | Demand for Maruti's small entry level cars down july sales out; Want to understand market trends or what else? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीच्या छोट्या कारची मागणी थंडावली; बाजारातील ट्रेंड समजायचा की आणखी काय?...

मारुतीच्या पोर्टफोलिओमध्ये अल्टो, एस प्रेसो, सेलेरिओ, स्विफ्ट सारख्या कार आहेत. ...

कारचा इन्शूरन्स काढताना जरुर ॲड ऑन करा Zero Dep Cover, पाहा याचे फायदे - Marathi News | Make sure to add Zero Dep Cover while taking out car insurance see its benefits know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कारचा इन्शूरन्स काढताना जरुर ॲड ऑन करा Zero Dep Cover, पाहा याचे फायदे

सामान्यतः आपल्या वाहनाचा अपघात झाला किंवा काही नुकसान झालं तर विम्याच्या माध्यमातून आपण क्लेम करून वाहन दुरुस्त करुन घेऊ शकतो. ...

'या' 7 सीटर कारची मागणी मार्केटमध्ये वाढली; मायलेज 26 KM तर किंमत फक्त 8.6 लाख - Marathi News | maruti suzuki ertiga best selling mpv in india price and mileage | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' 7 सीटर कारची मागणी मार्केटमध्ये वाढली; मायलेज 26 KM तर किंमत फक्त 8.6 लाख

Maruti Suzuki Ertiga Waiting Period: कंपनीने 15 मार्चला अपडेटेड एर्टिगा लाँच केली आणि तेव्हापासून ही एमपीव्ही कार लोकांच्या पसंतीस उतरली आहे.  ...

इलेक्ट्रिक THAR सह नवीन Scorpio-N पिक-अप; १५ ऑगस्टसाठी 'महिंद्रा'ची खास तयारी - Marathi News | New Scorpio-N pick-up with electric THAR; Special preparation of 'Mahindra' for August 15 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक THAR सह नवीन Scorpio-N पिक-अप; १५ ऑगस्टसाठी 'महिंद्रा'ची खास तयारी

महिंद्रा थार इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये अनेक अत्याधुनिक फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ...

मारुती सुझुकीने सुझुकीसोबतचे उत्पादन काँट्रॅक्ट रद्द केले; सुझुकी मोटर गुजरातवर मोठा निर्णय - Marathi News | Maruti Suzuki will now buy the parent company; Big decision on Suzuki Motor Gujarat | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती सुझुकीने सुझुकीसोबतचे उत्पादन काँट्रॅक्ट रद्द केले; सुझुकी मोटर गुजरातवर मोठा निर्णय

सुझुकी मोटर गुजरातच मारुती सुझुकीला सर्व उत्पादने पुरविते. परंतू, ती जपानच्या कंपनीच्या मालकीची होती. ...