Commonwealth Games 2018 : भारत अंतिम फेरीत पोहचेल, बॅडमिंटन प्रशिक्षक टॅन किम हर यांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 01:59 AM2018-04-05T01:59:47+5:302018-04-05T01:59:47+5:30

भारतीय बॅडमिंटन संघ अंतिम लढतीत पोहचेल, असा विश्वास भारताचे मलेशियन प्रशिक्षक टॅन किम हर यांनी व्यक्त केला. भारताची अंतिम लढत मलेशियाशी होईल असेही त्यांना वाटते.

 Commonwealth Games 2018: India will reach the final round, badminton coach Tan Kim Har's believe | Commonwealth Games 2018 : भारत अंतिम फेरीत पोहचेल, बॅडमिंटन प्रशिक्षक टॅन किम हर यांचा विश्वास

Commonwealth Games 2018 : भारत अंतिम फेरीत पोहचेल, बॅडमिंटन प्रशिक्षक टॅन किम हर यांचा विश्वास

googlenewsNext

गोल्ड कोस्ट  - भारतीय बॅडमिंटन संघ अंतिम लढतीत पोहचेल, असा विश्वास भारताचे मलेशियन प्रशिक्षक टॅन किम हर यांनी व्यक्त केला. भारताची अंतिम लढत मलेशियाशी होईल असेही त्यांना वाटते.
गुरुवारी भारताचे श्रीलंका व पाकिस्तानविरुद्ध सामने आहेत. आॅलिम्पिक पदक विजेती सिंधू व सायना नेहवाल यांच्यासह के. श्रीकांत सारख्या खेळाडूंमुळे भारताला विजय मिळणे कठीण होणार नाही, असे किम हर यांचे म्हणणे आहे.
किम हर म्हणाले, ‘भारत- मलेशिया अंतिम लढत होण्यात काहीच अडथळा नाही असे मला वाटते. मात्र तरीही आम्ही प्रत्येक सामन गांभिर्याने खेळू.’ (वृत्तसंस्था)

Web Title:  Commonwealth Games 2018: India will reach the final round, badminton coach Tan Kim Har's believe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.