लाईव्ह न्यूज :

Badminton (Marathi News)

यंदा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा नाइलाजाने खेळाव्या लागल्या - Marathi News | This year, many international tournament played in pressure | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :यंदा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा नाइलाजाने खेळाव्या लागल्या

सायना नेहवाल; यंदाच्या मोसमातील वेळापत्रक तणावाचे ...

समीर, सायना आणि कश्यप उपांत्यपूर्व फेरीत; सात्विक-अश्विनी यांची विजयी आगेकूच - Marathi News |  Saina, Saina and Kashyap in the quarter-finals Satyavik-Ashwini's winning streak | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :समीर, सायना आणि कश्यप उपांत्यपूर्व फेरीत; सात्विक-अश्विनी यांची विजयी आगेकूच

समीर वर्मा, सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप या भारतीय स्टार शटलर्सनी गुरूवारी येथे सैय्यद मोदी आंतरराष्ट्रीय विश्व सुपर टूर ३०० बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...

सायना, कश्यप यांची मोदी बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी - Marathi News |  Saina and Kashyap win the Badminton tournament | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सायना, कश्यप यांची मोदी बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी

‘फुलराणी’ सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी सहज विजयासह सय्यद मोदी विश्व सुपर बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी आश्वासक सुरुवात केली. ...

ज्युनिअर विश्व चॅम्पियनशिपमध्ये लक्ष्य सेनचे कांस्य पदकावर समाधान - Marathi News | Lakshya Sen bronze medal in junior world championship | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :ज्युनिअर विश्व चॅम्पियनशिपमध्ये लक्ष्य सेनचे कांस्य पदकावर समाधान

शानदार विजयी घोडदौड केलेल्या भारताच्या लक्ष्य सेन याला विश्व ज्युनिअर बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये अखेर कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. ...

पनवेल ओपन बॅडमिंटनची चुरस २४ नोव्हेंबरपासून - Marathi News |  Panvel Open Badminton will be held on November 24 | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :पनवेल ओपन बॅडमिंटनची चुरस २४ नोव्हेंबरपासून

महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या (एमबीए) मान्यतेने आणि न्यू बॅडमिंटन असोसिएशन पनवेलच्या वतीने २४ आणि २५ नोव्हेंबर दरम्यान पनवेल ओपन राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

अडवाणीला दुहेरी विजेतेपद; २१ व्यांदा विश्व चॅम्पियन  - Marathi News |  Advani to win doubles title 21st World Champion | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :अडवाणीला दुहेरी विजेतेपद; २१ व्यांदा विश्व चॅम्पियन 

भारताचा दिग्गज क्यू खेळाडू पंकज अडवाणी याने रविवारी येथे आयबीएसएफ विश्व बिलियर्डस् चॅम्पियनशिपच्या मोठ्या आणि छोट्या दोन्ही प्रारूपात विजेतेपद पटकावले. त्याने ही कामगिरी चौथ्यांदा केली आहे. ...

लक्ष्य सेन उपांत्य फेरीत; विश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा - Marathi News | lakshya Sen in semifinals; World Junior Badminton Tournament | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :लक्ष्य सेन उपांत्य फेरीत; विश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा

भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने मलेशियाचा आदिल शोलेह अली सादिकीन याच्यावर २१-८, २१-१८ अशा फरकाने विजय नोंदवित बीडब्ल्यूएफ विश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. ...

सिंधू, श्रीकांत यांचे आव्हान संपुष्टात - Marathi News | Ending the challenge of Sindhu, Srikanth | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सिंधू, श्रीकांत यांचे आव्हान संपुष्टात

आॅलिम्पिक रौप्य विजेती पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांचे चीन ओपन विश्व टूर बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतील पराभवासह आव्हान संपुष्टात आले. ...

सिंधू, श्रीकांत चीन ओपन विश्व सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | Sindhu, Srikanth reach quarterfinals of China Open World Super Badminton Tournament | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सिंधू, श्रीकांत चीन ओपन विश्व सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत

 माजी विजेते पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी विपरीत परिस्थितीवर मात करीत गुरुवारी चीन ओपन विश्व सुपर बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.  ...