लाईव्ह न्यूज :

Badminton (Marathi News)

इंडिगो कर्मचाऱ्याचं पी.व्ही सिंधूशी असभ्य वर्तन, ट्विटरवर व्यक्त केली नाराजी - Marathi News | sindhu faces rude behaviour of indigo employee in mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिगो कर्मचाऱ्याचं पी.व्ही सिंधूशी असभ्य वर्तन, ट्विटरवर व्यक्त केली नाराजी

भारताची बॅडमिंटन क्वीन पी.व्ही सिंधूशी इंडिगोच्या ग्राऊंड स्टाफने असभ्य वर्तन केल्याचं समोर आलं आहे. ...

राष्ट्रीय सिनियर बॅडमिंटन स्पर्धेत पेट्रोलियम संघाची जेतेपदाची ‘हॅट्ट्रिक’ - Marathi News | Petroleum team's hat-trick in National Senior Badminton Championship | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :राष्ट्रीय सिनियर बॅडमिंटन स्पर्धेत पेट्रोलियम संघाची जेतेपदाची ‘हॅट्ट्रिक’

पेट्रोलियम क्रीडा संवर्धन मंडळ (पीएसपीबी) संघाने सलग तिस-या वर्षी जेतेपदाचा मान कायम राखताना शुक्रवारी ८२ व्या राष्ट्रीय सिनियर बॅडमिंटन स्पर्धेत सांघिक (७३ वी आंतरराज्य स्पर्धा) गटाच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशवर ३-० ने सहज विजय नोंदविला. ...

राष्ट्रीय स्पर्धेला सुपर सीरिजसारखे महत्त्व यावे..., बॅडमिंटनला देशातील अव्वल खेळ बनविण्याची इच्छा - Marathi News | The national tournament should be considered as a super series ... Badminton wants to make the world's top sport | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :राष्ट्रीय स्पर्धेला सुपर सीरिजसारखे महत्त्व यावे..., बॅडमिंटनला देशातील अव्वल खेळ बनविण्याची इच्छा

मानकापूरच्या विभागीय क्रीडा संकुलातील भव्य इन्डोअर सभागृहात सुरू झालेल्या स्पर्धेप्रसंगी एमबीए अध्यक्ष अरुण लखानी यांची डॉ. राम ठाकूर यांच्यासोबत झालेली ही सविस्तर चर्चा... ...

यजमान महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात; पेट्रोलियम बोर्ड- म. प्रदेश यांच्यात सांघिक गटाची अंतिम लढत - Marathi News | Hosts end Maharashtra's challenge; Petroleum Board The final match of the team is between the state | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :यजमान महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात; पेट्रोलियम बोर्ड- म. प्रदेश यांच्यात सांघिक गटाची अंतिम लढत

जेतेपदाच्या इराद्याने उतरलेल्या महाराष्ट्र संघाचे आव्हान ८२ व्या सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या सांघिक फेरीत पहिल्या दिवशी संपुष्टात आले. ...

किदाम्बी श्रीकांतची रँकिंगमध्ये दुस-या स्थानी झेप, वर्षभरात जिंकल्या चार सुपर सीरिज स्पर्धा - Marathi News | Kidambi Srikanth's second consecutive leap in ranking, four super series wins over the year | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :किदाम्बी श्रीकांतची रँकिंगमध्ये दुस-या स्थानी झेप, वर्षभरात जिंकल्या चार सुपर सीरिज स्पर्धा

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा भारताचा अव्वल पुरुष बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. श्रीकांत पुरुष एकेरीत रँकिंगमध्ये दुस-या स्थानावर पोहोचला आहे. ...

किदांबी श्रीकांतची रँकिंगमध्ये दुस-या स्थानी झेप, वर्षभरात जिंकल्या चार सुपर सीरिज स्पर्धा - Marathi News | Kidambi Srikanth takes second position in ranking, Super series win in four championships | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :किदांबी श्रीकांतची रँकिंगमध्ये दुस-या स्थानी झेप, वर्षभरात जिंकल्या चार सुपर सीरिज स्पर्धा

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा भारताचा अव्वल पुरुष बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. ...

भारतीय क्रीडाक्षेत्राच्या नव्या यशोस्तंभाच्या जिद्दीची ही कहाणी, किदांबी श्रीकांतने मैदानाबाहेर कोणत्या दोन संकटांना दिली मात? - Marathi News | badminton star Kidambi Srikanth success story | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :भारतीय क्रीडाक्षेत्राच्या नव्या यशोस्तंभाच्या जिद्दीची ही कहाणी, किदांबी श्रीकांतने मैदानाबाहेर कोणत्या दोन संकटांना दिली मात?

केवळ प्रतिस्पर्धी खेळाडूंनाच मात दिलेली नाही तर साधारण तीन वर्षापूर्वी अक्षरशः मृत्युलासुध्दा मात दिली आहे. त्यातून सावरल्यावर गेल्याच वर्षी कठोर परिक्षा घेणाऱ्या भयंकर दुखण्यावरसुध्दा विजय मिळवला ...

नागपूरात आजपासून राष्ट्रीय वरिष्ठ गट बॅडमिंटन स्पर्धा; ४०० सामने, ४५० दिग्गज खेळाडूंचा सहभाग - Marathi News | National Senior Group Badminton Tournament in Nagpur today; 400 front, 450 veteran players participate | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :नागपूरात आजपासून राष्ट्रीय वरिष्ठ गट बॅडमिंटन स्पर्धा; ४०० सामने, ४५० दिग्गज खेळाडूंचा सहभाग

स्टार किदाम्बी श्रीकांत, पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, आश्विनी पोनप्पा, एच. एस. प्रणॉय, अजय जयराम या दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेल्या ८२व्या राष्ट्रीय वरिष्ठ गट बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन गुरुवारपासून कोराडी रोडवरील विभागीय क्रीडासंकुलात होत आहे. ...

किदाम्बी श्रीकांतनं पटकावले फ्रेंच ओपनचे जेतेपद - Marathi News | Kidambi Srikantan won the French Open title | Latest tennis Photos at Lokmat.com

टेनिस :किदाम्बी श्रीकांतनं पटकावले फ्रेंच ओपनचे जेतेपद