लाईव्ह न्यूज :

Badminton (Marathi News)

डेन्मार्क ओपन बॅडमिंटन - पहिल्यांचं फेरीत भारताच्या पी.व्ही सिंधूचा पराभव, चायनाच्या चेन युफेईचा विजय - Marathi News | Denmark Open badminton - India's PV Sindhu loses | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :डेन्मार्क ओपन बॅडमिंटन - पहिल्यांचं फेरीत भारताच्या पी.व्ही सिंधूचा पराभव, चायनाच्या चेन युफेईचा विजय

रिओ ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणाऱ्या पी.व्ही सिंधूचा डेनमार्क ओपनच्या पहिल्याचं फेरीत पराभवाला सामोर जावं लागलं आहे. ...

राष्ट्रकुल स्पर्धेत सर्वोत्कृष्ट संधी - के. श्रीकांत - Marathi News |  Best opportunity for Commonwealth Games - K Srikanth | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :राष्ट्रकुल स्पर्धेत सर्वोत्कृष्ट संधी - के. श्रीकांत

भारतीय बॅडमिंटनपटूंनी यंदाच्या सत्रात शानदार यश संपादन केले असून पुढील वर्षीच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू बॅडमिंटनमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास स्टार खेळाडू किदाम्बी श्रीकांत याने व्यक्त केला आहे. ...

भारताची मदार सिंधू व श्रीकांतवर, दुखापतीतून सावरलेली फुलराणी विजेतेपदाच्या निर्धाराने सहभागी - Marathi News | Sindhu and Srikkanth, Indian cricketer defeated in fray | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :भारताची मदार सिंधू व श्रीकांतवर, दुखापतीतून सावरलेली फुलराणी विजेतेपदाच्या निर्धाराने सहभागी

जेतेपदाची प्रबळ दावेदार पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत जपान ओपनमधून झटपट गाशा गुंडाळावा लागल्याचे शल्य विसरून डेन्मार्क ओपन सुपर सीरिजमध्ये भारताला चागंली सुरुवात करून देण्याच्या निर्धाराने उतरतील. ...

अव्वल २० मध्ये पाच भारतीय शटलर्स, सिंधू दुस-या स्थानी कायम - Marathi News | In the top 20, five Indian shuttlers, Sindhu remained in second place | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :अव्वल २० मध्ये पाच भारतीय शटलर्स, सिंधू दुस-या स्थानी कायम

बीडब्लूएफ बॅडमिंटन पुरुष एकेरी रँकिंगमध्ये अव्वल २० खेळाडूंमध्ये पाच भारतीय खेळाडूंचा समावेश झाला आहे. यात सर्वात जास्त फायदा गेल्या आठवड्यात जपान ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहचणा-या एच.एस. प्रणयला झाला आहे. ...

सिंधूची ‘पद्मभूषण’साठी शिफारस, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सुचविले नाव - Marathi News | Recommendation for Sindhu's 'Padma Bhushan', proposed by the Union Sports Ministry | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सिंधूची ‘पद्मभूषण’साठी शिफारस, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सुचविले नाव

आॅलिम्पिक रौप्य विजेती स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिच्या नावाची केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सोमवारी देशातील तिस-या क्रमांकाच्या सर्वोच्च ‘पद्मभूषण’या नागरी पुरस्कारासाठी शिफारस केली. ...

पी. व्ही. सिंधूची दुस-या स्थानी झेप, जागतिक क्रमवारीत सायना, श्रीकांतचे स्थान कायम - Marathi News | P. V. Leading runner-up Saina Nehwal, world number Saina Nehwal | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :पी. व्ही. सिंधूची दुस-या स्थानी झेप, जागतिक क्रमवारीत सायना, श्रीकांतचे स्थान कायम

रिओ आॅलिम्पिकमधील रौप्य पदक विजेती स्टार शटलर पी. व्ही. सिंधू जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत द्वितीय स्थानी पोहचली आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या ताज्या बीएफडब्ल्यू क्रमवारीमध्ये भारतीय खेळाडूंना फारसा फटका बसलेला नाही. ...

श्रीकांतचे आव्हान संपुष्टात, प्रणव जेरी - चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी उपांत्य फेरीत - Marathi News | Due to Srikanth's challenge, Pranav was jury-chopra and N. Sikki Reddy in the semi-finals | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :श्रीकांतचे आव्हान संपुष्टात, प्रणव जेरी - चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी उपांत्य फेरीत

किदाम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय या भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटनपटूंचे जपान ओपन सुपर सिरिज स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्याचवेळी, मिश्र गटात प्रणव जेरी चोप्रा - एन. सिक्की रेड्डी या जोडीने शानदार कामगिरी करताना उपांत्य फेरीत धडक मारली आहे. ...

जपान ओपन सुपरसिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे चारही बॅडमिंटनपटू पराभूत - Marathi News | India's four badminton badminton defeats in Japan Open Super Series Badminton | Latest badminton Photos at Lokmat.com

बॅडमिंटन :जपान ओपन सुपरसिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे चारही बॅडमिंटनपटू पराभूत

सिंधू-सायना पाठोपाठ जपान ओपन स्पर्धेत किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणयचे आव्हान संपुष्टात - Marathi News | Kidambi Srikanth and HK in the Japan Open. S. Due to the challenge | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सिंधू-सायना पाठोपाठ जपान ओपन स्पर्धेत किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणयचे आव्हान संपुष्टात

किदाम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणय यांना शुक्रवारी जपान ओपन सुपरसिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. ...