: बँकॉक येथे २ ते ११ मार्चदरम्यान होणाºया आशियाई पात्रता स्पर्धेसाठी भारताच्या पुरुष आणि महिला व्हीलचेअर बास्केटबॉल संघाचे शिबीर औरंगाबादेतील ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्रात आजपासून सुरू झाले आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या इतिहासात प् ...
राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यानंतर महाराष्ट्राच्या महिला संघाने उत्तर प्रदेशविरुद्ध ८५-७१ अशी बाजी मारली. आता महाराष्ट्राच्या महिला बुधवारी तमिळनाडूविरुद्ध पाचव्या - सहाव्या स्थानासाठी खेळतील. ...
छत्तीसगडविरुद्ध झालेल्या निराशाजनक पराभवानंतर महाराष्ट्राच्या महिला संघाला ६८व्या राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेतून उपांत्यपूर्व फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला. सांघिक खेळाचा अभाव दिसल्याने महाराष्ट्राचा छत्तीसगडविरुद्ध ६१-९० असा पराभव झाला ...
महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाने सरस कामगिरी करताना शुक्रवारी विजयाची नोंद केली. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने मध्यप्रदेशचा ५२-३६ आणि महिला संघाने दिल्ली ...
पुरुष व महिला संघांना अनुक्रमे पश्चिम बंगाल आणि रेल्वेविरुद्ध पराभवास सामोरे जावे लागल्याने ६८व्या राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा दुसरा दिवस महाराष्ट्रासाठी निराशाजनक ठरला ...
महाराष्ट्राच्या पुरुष संघाने बिहारविरुद्ध ६५-४१ अशी दमदार बाजी मारत ६८व्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. सामन्यातील चारही क्वार्टरमध्ये वर्चस्व राखलेल्या महाराष्ट्राने बिहारला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. ...
भारतात बास्केटबॉलचा दर्जा उंचावत असून, सरकारने सुविधा दिल्या तर भारतीय संघही आंतरराष्ट्रीय पातळीवर सकारात्मक निकाल देऊ शकतो, असे मत बिकानेरचा १५ वर्षीय युवक राजवीरसिंग भाटीने व्यक्त केले. भाटीने काठमांडू येथे आयोजित दक्षिण आशियन अंडर-१६ बास्केटबॉल स् ...