अभिनेत्री परी तेलंगबद्दल माहित नसलेल्या ७ गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2016 10:47 AM2016-05-25T10:47:47+5:302016-05-25T16:17:47+5:30
सिनेसृष्टीतील डॅशिंग अभिनेत्री म्हणून परी तेलंगची ओळख आहे. गुलदस्ता आणि मोरया चित्रपटांत परीने काम केले.
Next
स नेसृष्टीतील डॅशिंग अभिनेत्री म्हणून परी तेलंगची ओळख आहे. गुलदस्ता आणि मोरया चित्रपटांत परीने काम केले. मराठी व तसेच हिंदी चित्रपट व नाटकांत पण तिने काम केले आहे. स्टार प्रवाहवरील ह्यलक्ष्यह्ण या मालिकेतील पोलिस इन्सपेक्टर दिशा सूर्यवंशी म्हणून परीला ओळखले जाते. परीने बाल कलाकार म्हणून पण काम केलंय.
अभिनेत्री परी तेलंगबद्दल तुम्हांला माहित नसलेल्या ७ गोष्टी जाणून घ्या फक्त www.cnxdigital.com वर
अभिनेत्री परी तेलंगने रुईया कॉलेजमधून बी.ए.ची पदवी घेतली. दुसरीत असल्यापासून नाटकांमध्ये परी काम करत होती.
दुसरीत असल्यापासून परी नाटकांमध्ये काम करतेय तर इतर क्षेत्रांपेक्षा परीने अभिनयाकडेच लक्ष दिलं.
सध्या तिच्या गाण्याच्या प्ले लिस्टमध्ये सैराट चित्रपटातील सैराट झालं जी हे गाणं टॉपवर आहे. जवळ-जवळ ८०-९० वेळा परीने हे गाणं ऐकलय आणि प्रत्येकवेळी ती या गाण्याच्या प्रेमात पडली आहे.
फोन, वॉलेट, कारची किल्ली या तीन गोष्टी नेहमी बॅगेत सोबत घेऊनच परी घर सोडते.
परीला परफ्युम्सची आवड आहे आणि क्लासिक मेन व व्हॅनिटी फेम हे दोन तिचे आवडते ब्रॅण्ड्स आहेत.
परीला वेस्टर्न आउटफिट्स आवडतात पण पारंपारिक आउटफिट जास्त आवडतो. खास करुन साडी परीला जास्त आवडते.
परीला लाडाने घरी आई पी म्हणते तर आजी बबी म्हणते आणि मित्र-मैत्रिणी प-या म्हणतात.