Beauty : प्रसंगानुसार अशी असावी पुरुषांची परफेक्ट हेअरस्टाइल !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2017 10:02 AM2017-07-04T10:02:21+5:302017-07-04T15:32:21+5:30
आपली हेअरस्टाइल नेहमीच आकर्षक असावी, मात्र काही खास प्रसंगानुसार हेअरस्टाइल असेल तर अधिक उत्तम.
आ ला लूक आणि सौंदर्य खुलविण्यासाठी हेअरस्टाइल खूप महत्त्वाची भूमिका बजावते. शिवाय आपला मूड बदलण्यासाठीदेखील नवी हेअरस्टाइल फायदेशीर असल्याचे बऱ्याच संशोधनातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच सेलिब्रिटी काळानूसार नवनवीन हेअरस्टाइल बदलवत असतात. शिवाय चित्रपटात जशी त्यांची भूमिका असते, त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी आणि योग्य तो लूक मिळविण्यासाठी योग्य हेअरस्टाइल करताना दिसतात.
बऱ्याचदा आपण आपल्या आवडत्या स्टारच्या हेअरस्टाइलचे अनुकरण करीत असतो. जसे स्टार्स हेअरस्टाइल बदलवतात, त्यानुसार मार्केटमध्ये नव्या हेअरस्टाइलचा ट्रेंड सुरु होतो आणि ती हेअरस्टाइल प्रसिद्ध होते.
काही लोक नेहमी एकच हेअरस्टाइल फॉलो करीत असतात, मात्र काही लोक जसा ट्रेंड बदलला तशी हेअरस्टाइल बदलतात.
* काही खास प्रसंगांसाठी हेअरस्टाइल
आपली हेअरस्टाइल नेहमीच आकर्षक असावी, मात्र काही खास प्रसंगानुसार हेअरस्टाइल असेल तर अधिक उत्तम.
* इंटरव्यूसाठी खास हेअरस्टाइल
जर आपण इंटरव्यूसाठी जात असाल अशा प्रसंगी आपला लूक गंभीर असावा. यावेळी आपली हेअरस्टाइल स्ट्रेट किंवा सिंपल असावी. सिंपल हेअरस्टाइलमध्ये सरळ जमलेले केस असावेत.
* पार्टीसाठी हेअरस्टाइल
पार्टीमध्ये जास्तीत जास्त लोक ट्रेंडी लूकला पसंती देतात. काही लोक ड्रेसनुसार हेअरस्टाइलमध्ये बदल करतात. जर आपण कोट-पॅन्ट परिधान केले असेल तर जेल आणि सीरमसोबत स्ट्रेट लूक खूपच आकर्षक वाटेल. जिन्स आणि ब्लेजर असेल स्मोकी लूक दमदार वाटेल.
* बाहेर फिरतानाची हेअरस्टाइल
सध्या फंकी लूकची सर्वात जास्त क्रेझ आहे. जर आपण मित्राच्या बर्थडे पार्टीत किंवा फिरायला जात असाल तर फंकी लूक खूपच मजेदार वाटेल शिवाय यामुळे आपल्या केसांना वारंवार कंगवा करण्याचे टेन्शन नसेल.
सर्वांच्या चेहऱ्याची ठेवण वेगवेगळी असते. यासाठी कोणत्याही हेअरस्टाइलची निवड करण्याअगोदर हे निश्चित करा की, कोणती हेअरस्टाइल आपल्या चेहऱ्यावर चांगली वाटेल. यासाठी आपण एक्सपर्टचेही मार्गदर्शन घेऊ शकता.
Also Read : मुलांनो, अशी करा हेअर स्टाईल !