Beauty Tips : ​सुंदर त्वचेसाठी श्रुती हासन वापरते ‘हा’ मास्क !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2017 11:34 AM2017-06-23T11:34:39+5:302017-06-23T17:08:18+5:30

श्रुती हासनने नुकत्याच एका वेबसाइटला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या सौंदर्याचे गुपित सांगितले आहे.

Beauty Tips: Shruti Hassan uses 'ha' mask for beautiful skin! | Beauty Tips : ​सुंदर त्वचेसाठी श्रुती हासन वापरते ‘हा’ मास्क !

Beauty Tips : ​सुंदर त्वचेसाठी श्रुती हासन वापरते ‘हा’ मास्क !

googlenewsNext
ong>-रवींद्र मोरे 
साउथ आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक स्टायलिश पर्सनॅलिटी म्हणून श्रुती हासनची ओळख झाली आहे. तिचा आक र्षक लुक पाहून सर्वचजण चकित होत असतात. विशेष म्हणजे तिच्या या आकर्षक लुकमध्ये तिची ग्लोइंग स्किनची मोठी भूमिका आहे. श्रुती हसनने नुकत्याच एका वेबसाइटला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या सौंदर्याचे गुपित सांगितले आहे. 

Related image

श्रुतीने सांगितले की, सुंदर दिसण्यासाठी सुरुवातीपासूनच आपण आपल्या स्किनची काळजी घ्यायला हवी. यासाठी ती नियमित स्क्रबचा वापर करते आणि भरपूर पाणी पिते. स्किनकेयरसाठी या रुटीनला दररोज फॉलो केल्यास आपले सौंदर्य खुलण्यास मदत होते. 

हर बॉलीवुड डीवा खूबसूरत स्किन के लिए कोई ना कोई नैचुरल या घरेलू नुस्खा फॉलो करती है. इन्हीं में से एक हैं Shruti Haasan.

सुंदर दिसण्यासाठी आपण बरेच महागडे सौंदर्य प्रसाधने वापरतो, मात्र मॉइश्चरायजिंग सारख्या बेसिक गोष्टी आपण विसरतो. मात्र श्रुती अशा बेसिक गोष्टींकडे विशेष लक्ष देते. सोबतच मुंबईतील प्रदुषणापासून वाचण्यासाठी ती चारकोल मास्कचा वापर करते. यासाठी आपण चारकोल पावडरचाही वापर करु शकता, कारण ते स्वस्थ आणि सहज उपलब्ध होते, असाही सल्ला तिने दिला आहे. 

Image result for sHRUTI HAASAN

बऱ्याचदा आपण परफेक्ट दिसत नसतो किंवा आतुन आपण परफेक्ट फिल नाही करत, अशावेळी आपला सकारात्मक विचार खूप कामास येतो, म्हणून आपण सुंदर दिसण्यासाठी सकारात्मक असणेही गरजेचे आहे, असेही ती म्हणते.

इनका कहना है कि किसी खास मौके पर खूबसूरत दिखने के लिए एक रात पहले से की गई तैयारी काम नहीं आती है. आपको शुरूआत से ही अपनी स्किन की सही देखभाल करने की ज़रूरत होती है. ये पॉल्यूशन से अपनी स्किन को बचाने के लिए चारकोल मास्क का इस्तेमाल करती हैं.

श्रुतीने कान्स फिल्म फेस्टिवलचा अनुभव घेतला. त्याठिकाणी एकाचवेळी एवढ्या फॅशनेबल पर्सनॅलिटी पाहून ती चकित खूप आनंदीही झाली. याठिकाणीही तिचा लुक पाहण्यासारखा होता.   

Also Read : Beauty Tips : ​प्रियांका चोप्राने ‘या’ घरगुती उपायांनी मिळविली सुंदर त्वचा !
                   : ​Shock: पोस्टर लॉन्च झाल्यावर श्रुती हासनने सोडला ‘संघमित्रा’!

Web Title: Beauty Tips: Shruti Hassan uses 'ha' mask for beautiful skin!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.