तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2016 02:45 PM2016-09-18T14:45:56+5:302016-09-18T20:15:56+5:30

तांब्याच्या भांड्यातील पाण्यामुळे आरोग्य उत्तम राहते. हे एका वैद्यकीय अभ्यासातून समोर आले आहे.

Copper pot Drinking Water Benefits | तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे

Next

/> आयुर्र्वेदात सुद्धा तांब्याच्या भाड्यातील पाण्यामुळ अनेक प्रकारचे आजार टाळता येत असल्याचे  सांगितलेले आहे. दररोज सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे काही फायदे.
१ ताब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यामध्ये युरिक अ‍ॅािसड असते. त्यामुळे गुडखेदुखी वर  हा एक रामबाण उपाय आहे.
२ तांब्यामध्ये कॉपर थायरेक्सीन हार्मोन्सला कंट्रोलमध्ये ठेवले जाते. त्यामुळे थायरॉयडचा धोका टाळता येतो.
३ ताब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यामुळे अ‍ॅसिडीटीचा त्रास जाणवत नाही. त्यामुळे पचनक्रिया सुधारते.
४  या  पाण्यामुळे कोलेस्ट्रॉलची लेवल कमी होते. हृदयरोगाच्या आजाराला दूर ठेवण्यासाठी ताब्याच्या भांड्यातील पाणी पिणे गरजेचे आहे.
५ तांब्याच्या भांड्यात एंटी आॅक्सीडेंट्स अधिक प्रमाणात असते. त्यामुळे कॅन्सर सारख्या आजाराविरोधात लढण्यासाठी हे उपयुक्त आहे.
६  या भांड्यातील पाण्याचे सेवन केल्याने वजनही घटते.
७ डोक्याचे केस गळणे सुद्धा तांब्याच्या भांड्यातील पाणी सेवनाने कमी होते. तसेच दुखापत लवकर दुरूस्त होण्यासाठीही  पाणी आवश्यक आहे.

Web Title: Copper pot Drinking Water Benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.