एकाकीपणामागे अनुवांशिकता हे सुद्धा कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2016 02:01 PM2016-09-25T14:01:13+5:302016-09-25T19:31:13+5:30
अनुवांशिकता असल्याचे हे एका संशोधनात समोर आले आहे
एकटेपणा हा मज्जतंतू रोगाशी संबंधित असून, तो तणावाच्या लक्षणासोबत पुढील पिढीमध्येही आढळून येतो. एकटेपणा हे जसे आंशिक आनुवांशिक आहे. परंतु, याकरिता आसपासचे वातावरणही महत्त्वाची भूमिका बजावते. या अभ्यासासाठी प्रा. पालमर व त्यांच्या सहकाºयांनी १० हजार ७६० जणांची आनुवांशिकता व आरोग्याच्या माहितीवर अभ्यास केला. हे सर्वजण ५० वर्षापेक्षा अधिक वयाचे होते. अनेकजणांना जीवनामध्ये एकाकीपणा वाटायला लागतो. परंत, अशा लोकांची कॉऊसलिंग करणे गरजेचे आहे.