कानावर केस जीवघेणे आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2016 03:27 PM2016-07-01T15:27:06+5:302016-07-01T20:57:06+5:30

हल्ली कानावर केस येण्याची समस्या ही धापवळीमुळे येते.

Hair Loss Disease | कानावर केस जीवघेणे आजार

कानावर केस जीवघेणे आजार

Next

/>ज्यांच्या कानावर केस येतात. त्यांना आपण कंज्यूस व जास्त अ‍ॅक्टीव्ह समजतो. परंतु, आपल्या कानावरती असेच केस दिसत असेल तर सावधान ! कारण की, त्यामुळे जीवघेणे आजारही आपल्याला होऊ शकतात.
हल्ली कानावर केस येण्याची समस्या ही धापवळीमुळे येते. परंतु, सर्वार्धिक ही समस्या सिगारेटचा सेवन करणाºयांना आहे.
ज्यांच्या कानावर मोठ्या संख्येन केस आहेत. त्यांना ह्दयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो. डॉ. सनदर्स फाँक व त्यांच्या टीमने केलेल्या  हे एका संशोधनातून समोर आले आहे. आपल्या कानावरही असेच केस येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करु नको. डॉक्टरांकडे वेळीच जाऊन सल्ला घेणे आवश्यक आहे.

Web Title: Hair Loss Disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.