ग्लोबल वार्मिंगमुळे वाढते हिंसक प्रवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2016 03:33 PM2016-07-01T15:33:33+5:302016-07-01T21:03:33+5:30

लोबल वार्मींगमुळे लोकांमध्ये हिंसक प्रवृत्ती येत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे

Increasing violent tendency due to global warming | ग्लोबल वार्मिंगमुळे वाढते हिंसक प्रवृत्ती

ग्लोबल वार्मिंगमुळे वाढते हिंसक प्रवृत्ती

Next

/>
धरतीच्या वाढत्या तापमानाचा मोठा परिणाम हा लोकांच्या व्यवहारावर होत चालला आहे..  वाढते तापमान  ऋतूमानामध्येही सतत बदल होत आहेत. ही एक गंभीर समस्या आहे. विर्ज युनिव्हरसिटीच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. त्यांनी यामधून निष्कर्ष काढला आहे की, गरमीच्या तापमानामुळे लोकांची आत्मनियंत्रण क्षमता ही कमी होत आहे. जलवायू हा लोकांची राहण्याची व त्यांची संस्कृतीला प्रभावीत करतो. असे विर्ज युनिव्हरसिटीचे मानसशास्त्राचे प्रोफे सर पाउल वॉन लैंग यांचे म्हणणे आहे.

Web Title: Increasing violent tendency due to global warming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.