अपमानास्पद वागणूकीमुळे वाढतो प्रोफेशनल स्ट्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2016 04:37 PM2016-04-22T16:37:14+5:302016-04-22T22:07:14+5:30
तणावामागे सर्वात मोठे कारण कोणते असेल तर ते म्हणजे कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना योग्य तो सन्मान न मिळणे.
Next
आ फिसमध्ये किती तणाव असतो हे वेगळे सांगणे नको. परंतु या तणावामागे सर्वात मोठे कारण कोणते असेल तर ते म्हणजे कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना योग्य तो सन्मान न मिळणे. एका सर्वेक्षणात असे दिसून आले की, कर्मचाºयांना मिळणाऱ्या अपमानास्पद वागणूकीमुळे प्रोफेशनल स्ट्रेस वाढतो.
‘वर्कप्लेस स्ट्रेस : इम्पॅक्ट अँड आऊटकम्स’ नावाच्या सर्व्हेमध्ये सुमारे 36.8 टक्के लोकांनी आॅफिसमध्ये सन्मानाची वागणूक मिळत नसल्यामुळे अधिक तणाव वाढतो असे सांगितले. त्यानंतर आॅफिस आणि घर यांचा मेळ न बसणे व कामाचे अतिरिक्त तास आदी बाबाी तणाव वाढणाºया असतात.
cnxoldfiles/span>चा तणाव वाढतो. हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा, तंबाखू व्यसन तरुण कर्मचाºयांमध्ये वाढत आहे.