सलमान करणार तिसऱ्यांदा हेअर ट्रान्सप्लांट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2016 03:48 PM2016-05-22T15:48:55+5:302016-05-22T21:18:55+5:30

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने सुलतान सिनेमाच्या शूटिंगमधून काही दिवस ब्रेक घेतला आहे

Salman Khan for third time Hair Transplant | सलमान करणार तिसऱ्यांदा हेअर ट्रान्सप्लांट

सलमान करणार तिसऱ्यांदा हेअर ट्रान्सप्लांट

Next

 बॉलिवूड अभिनेता सलमान खानने सुलतान सिनेमाच्या शूटिंगमधून काही दिवस ब्रेक घेतला आहे. सलमान खान तिसऱ्यांदा हेअर ट्रान्सप्लांट करणार आहे. यासाठी दुबईहून डॉक्टरांची एक टीम मुंबईत आली आहे.

हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर उन्हात न जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. घामामुळे हेअर ट्रान्सप्लांटमध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तो काही दिवस शूटिंग करु शकणार नाही.

पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानवर हेअर ट्रान्सप्लांट होणार आहे. यावेळी आई सलमा आणि कथित गर्लफ्रेण्ड लूलिया वंतूर सलमानसोबत असेल. सलमानने यापूर्वी 2003 आणि 2012 मध्ये हेअर ट्रान्सप्लांट केलं होतं.

Web Title: Salman Khan for third time Hair Transplant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.